इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च(ICMR) अंतर्गत हैदराबादच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशनद्वारे विविध पदावर थेट भरती केली जाणार आहे. या भरतीची अधिकृत अधिसुचना जाहीर करण्यात आली आहे. या भरती मोहिमेंतर्गत टेक्निकल असिस्टंट, लॅबोरेटरी अटेंडंट, लोअर डिव्हिजन क्लर्क आणि इतर पदांसाठी भरती केली जाणार आहे.. अधिसूचना अधिकृत वेबसाइट www.nin.res.org आणि www.icmr.gov.in वर उपलब्ध आहे. ICMR-नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन, हैदराबाद हे सरकारच्या आरोग्य संशोधन विभाग, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अधिपत्याखाली कार्यरत आहे. या भरती प्रक्रियेमध्ये पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागवले आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १० मार्च आहे. ICMR NIN भरती २०२४ रिक्त जागांचा तपशील (ICMR NIN Recruitment 2024 Vacancy details) टेक्निकल असिस्टंट - ४टेक्निशिअन १:९लॅबोरेटरी अटेंडंट: १: २१लोअर डिव्हिजन क्लर्क - ६लायब्ररी क्लर्क - १अप्पर डिव्हिजन क्लर्क - ७लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन असिस्टंट -१असिस्टंट लायब्ररी अँड इन्फोर्मोशन ऑफिसर( ऑन डेप्युटेशन) - १ हेही वाचा - ONGC मध्ये २५ पदांसाठी होणार भरती! १.८ लाखापर्यंत मिळू शकतो पगार, लगेच करा अर्ज भरती बाबतची माहिती येथे वाचा - अधिकृत अधिसुचना - हेही वाचा - कर्मचारी निवड आयोगाने लाँच केली नवी वेबसाइट! उमेदवारांना एकदा नव्याने नोंदणी करणे आवश्यक ICMR NIN भरती २०२४ वेतन (ICMR NIN Recruitment 2024 Vacancy details) टेक्निकल असिस्टंट - स्तर: ६ - रु. ३५,४०० -१,१२,४००टेक्निशिअन - स्तर २ - रुपये १९,९०० - ६३,२००लॅबोरेटरी अटेंडंट- स्तर १ - १८,०००-५६,९००लोअर डिव्हिजन क्लर्क - १९,९०० - ६३,२००लायब्ररी क्लर्क - स्तर २ -१९,९००- ६३२००अप्पर डिव्हिजन क्लर्क स्तर ४ - २५,५०० -८१,१००लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन असिस्टंट - स्तर ६ - ३५,४००, ११-२४००असिस्टंट लायब्ररी अँड इन्फोर्मोशन ऑफिसर( ऑन डेप्युटेशन) - स्तर ७ - रुपये ४४९००-१४२४००