Premium

नोकरीची संधी

आयुक्त, आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र राज्य, नाशिक यांचे अंतर्गत अप्पर आयुक्त कार्यालय, नाशिक/ ठाणे/ अमरावती/नागपूर यांचे आस्थापनेवरील पुढील गट-क पदांची सरळसेवा भरती. 

maharashtra government Jobs 2023 job opportunity
(संग्रहित छायाचित्र) ;

सुहास पाटील

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आयुक्त, आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र राज्य, नाशिक यांचे अंतर्गत अप्पर आयुक्त कार्यालय, नाशिक/ ठाणे/ अमरावती/नागपूर यांचे आस्थापनेवरील पुढील गट-क पदांची सरळसेवा भरती. (जाहिरात क्र. आस्था-पद भरती-२०२२/प.क्र. १४२/का-२(१)/ नाशिक दि. २३.११.२०२३)

विभाग निहाय रिक्त पदे :

(१) वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक (Senior Tribal Development Inspector) – नाशिक – ७ (अजा – १, विजा-अ – १, इमाव – १, ईडब्ल्यूएस – १, खुला – ३); ठाणे – ३ पदे (अजा – १, विजा-अ – १, खुला – १); अमरावती – ४ पदे (अजा – १, इमाव – १, खुला – २).

पात्रता : (दि. १ नोव्हेंबर २०२३ रोजी) कला/ विज्ञान/ वाणिज्य/ विधी/ शिक्षण/ शारीरिक शिक्षणशास्त्र विषयातील द्वितीय श्रेणीतील पदवी उत्तीर्ण. (संस्थात्मक व्यवस्थापन, शैक्षणिक प्रशासन, तपासणी आणि सवयी आणि खेळांसाठी योग्यता यांचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य.)

(२) संशोधन सहाय्यक ( Research Assistant) अप्पर आयुक्त – नाशिक – ४ (अजा – १, विजा-अ – १, इमाव – १, खुला – १); ठाणे – ५ पदे (इमाव – १, ईडब्ल्यूएस – १, खुला – ३); अमरावती – ५ पदे (अज – १, विजा-अ – १, इमाव – १, खुला – २); नागपूर – ३ पदे (विजा-अ – १, इमाव – १, खुला – १).

पात्रता : पदवी उत्तीर्ण. (गणित/ अर्थशास्त्र/ वाणिज्य/ सांख्यिकीशास्त्र विषयातील पदवी असल्यास प्राधान्य.)

(३) उपलेखापाल – मुख्य लिपिक (Deputy Accountant/ Head Clerk) अप्पर आयुक्त – नाशिक – १७ पदे (अजा – २, अज – १, विजा-अ – १, भज-ब – १, भज-क – १, इमाव – ३, ईडब्ल्यूएस – २, खुला – ६) (१ पद दिव्यांग अल्पदृष्टी ( LV) साठी राखीव); ठाणे – ११ पदे (अजा – १, अज – १, इमाव – ३, ईडब्ल्यूएस – १, खुला – ५); अमरावती – ८ पदे (अजा – १, भज-ब – १, ईडब्ल्यूएस – १, खुला – ५); नागपूर – ५ पदे (अज – १, विजा-अ – १, ईडब्ल्यूएस – १, खुला – २).

हेही वाचा >>> यूपीएससीची तयारी : इतिहास विषयाची तयारी- सामान्य अध्ययन पेपर १

(४) आदिवासी विकास निरीक्षक (Tribal Development Inspector) अप्पर आयुक्त – नाशिक – १ पद (खुला); नागपूर – ७ पदे (अज – १, विजा-अ – १, इमाव – २, खुला – ३).

पद क्र. ३ व ४ साठी पात्रता : पदवी उत्तीर्ण. (पदव्युत्तर पदवी किंवा शिक्षण शास्त्रातील पदवी धारण करणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य.)

(५) वरिष्ठ लिपिक – सांख्यिकी सहाय्यक (Senior Clerk/ Stanistical Assistant) अप्पर आयुक्त – नाशिक – ५७ पदे (अजा – ७, अज – ४, विजा-अ – १, भज-ब – १, भज-क – २, भज-ड – १, विमाप्र – १, इमाव – ९, ईडब्ल्यूएस – ७, खुला – २४) (२ पदे दिव्यांग कॅटेगरी LV/ D- HH साठी प्रत्येकी १ पद राखीव); ठाणे – ४७ पदे (अजा – ६, अज – ४, विजा-अ – १, भज-ब – २, भज-क – २, विमाप्र – १, इमाव – ६, ईडब्ल्यूएस – ५, खुला – २०) (१ पद दिव्यांग कॅटेगरी LV साठी राखीव); अमरावती – ४३ पदे (अजा – ६, अज – ३, विजा-अ – १, भज-ब – १, भज-क – २, भज-ड – १, इमाव – ८, ईडब्ल्यूएस – ४, खुला – १७); नागपूर – ४० पदे (अजा – ७, अज – ३, विजा-अ – २, भज-ब – १, भज-क – २, भज-ड – १, विमाप्र – १, इमाव – ९, ईडब्ल्यूएस – ४, खुला – १०) (२ पदे दिव्यांग कॅटेगरी LV, D/ HH साठी प्रत्येकी १ पद राखीव).

पात्रता : पदवी उत्तीर्ण. (गणित/ अर्थशास्त्र/ वाणिज्य/ सांख्यिकी शास्त्र यापैकी एका विषयासह पदवी धारण करणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य.)

(६) लघुटंकलेखक (Steno Typist) अप्पर आयुक्त – नाशिक – ३ पदे (विजा – १, खुला – २); अमरावती – २ पदे (विजा – १, खुला – १).

पात्रता : ( i) १० वी उत्तीर्ण, ( ii) लघुलेखन वेग किमान ८० श.प्र.मि. आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग ४० श.प्र.मि. व मराठी टंकलेखनाचा वेग ३० श.प्र.मि. (शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र आवश्यक).

(७) गृहपाल (पुरुष) (Warden Male) – नाशिक – १३ पदे (अज – १, इमाव – ६, ईडब्ल्यूएस – २, खुला – ४) (१ पद दिव्यांग कॅटेगरी LV साठी राखीव); ठाणे – १० पदे (अजा – १, अज – १, भज-क – १, ईडब्ल्यूएस – १, खुला – ६); अमरावती – १३ पदे (अजा – ३, अज – १, ईडब्ल्यूएस – १, खुला – ८); नागपूर – ७ पदे (अजा – १, विजा-अ – १, भज-क – १, इमाव – १, ईडब्ल्यूएस – १, खुला – २) (२ पदे दिव्यांग कॅटेगरी LV, D/ HH साठी प्रत्येकी १ पद राखीव).

(८) गृहपाल (स्त्री) (Warden Female) – नाशिक – ९ पदे (अजा – १, अज – ३, इमाव – १, ईडब्ल्यूएस – १, खुला – ३); ठाणे – ५ पदे (इमाव – १, ईडब्ल्यूएस – १, खुला – ३); अमरावती – ६ पदे (अज – १, भज-ड – १, ईडब्ल्यूएस – १, खुला – ३); नागपूर – ५ पदे (अज – १, इमाव – २, ईडब्ल्यूएस – १, खुला – १) (२ पदे दिव्यांग कॅटेगरी LV, D/ HH साठी प्रत्येकी १ पद राखीव).

पद क्र. ७ व ८ साठी पात्रता : समाजकार्य/ समाज कल्याण प्रशासन/ आदिवासी कल्याण/ आदिवासी कल्याण प्रशासन शाखेतील पदव्युत्तर पदवी.

(९) अधीक्षक (पुरुष) (Superintentdent Male) – नाशिक – १० पदे (अजा – १, अज – २, इमाव – १, ईडब्ल्यूएस – १, खुला – ५); ठाणे – १२ पदे (अज – २, विजा-अ – १, भज-क – १, भज-ड – १, इमाव – ४, ईडब्ल्यूएस – १, खुला – २); नागपूर – ४ पदे (विमाप्र – १, ईडब्ल्यूएस – १, खुला – २).

(१०) अधीक्षक (स्त्री) (Superintentdent Female) – नाशिक – २० पदे (अजा – १, भज-क – २, भज-ड – १, विमाप्र – १, इमाव – १२, ईडब्ल्यूएस – ३, खुला – ०) (१ पद दिव्यांग कॅटेगरी LV साठी राखीव); ठाणे – २२ पदे (अजा – २, अज – ३, भज-ब – २, भज-क – २, भज-ड – ३, विमाप्र – १, इमाव – २, ईडब्ल्यूएस – २, खुला – ५); अमरावती – १ पद (ईडब्ल्यूएस); नागपूर – ५ पदे (अज – २, भज-ड – १, विमाप्र – १, इमाव – १).

पद क्र. ९ व १० साठी पात्रता : समाजकार्य/ समाज कल्याण प्रशासन/ आदिवासी कल्याण/ आदिवासी कल्याण प्रशासन शाखेतील पदवी.

(११) ग्रंथपाल ( Librarian) – नाशिक – १४ पदे (अजा – १, विमाप्र – १, इमाव – २, ईडब्ल्यूएस – ४, खुला – ६); ठाणे – १६ पदे (अजा – २, भज-ब – १, विमाप्र – १, इमाव – ३, ईडब्ल्यूएस – २, खुला – ७); अमरावती – १ पद (ईडब्ल्यूएस); नागपूर – ७ पदे (भज-ब – १, भज-ड – १, इमाव – २, ईडब्ल्यूएस – २, खुला – १) (१ पद दिव्यांग कॅटेगरी LV, D/ HH साठी राखीव).

नॅशनल काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च ( ICMR) नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ विरॉलॉजी (NIV), पुणे (Advt. No. qr/ NIV/ TECH/2023 dt. २६.११.२०२३) टेक्निकल असिस्टंट आणि टेक्निशियन- I च्या एकूण ८० नियमित पदांची भरतीबाबतच्या लेखाच्या उर्वरीत भाग.

(११) टेक्निशियन (इलेक्ट्रिकल) – ४ पदे (इमाव – १, खुला – ३).

पात्रता : १२ वी (विज्ञान) ५५ टक्के गुणांसह उत्तीर्ण आणि किमान १ वर्ष कालावधीचा इलेक्ट्रिक इंजिनीअरिंग डिप्लोमा.

(१२) टेक्निशियन (इलेक्ट्रॉनिक्स) – २ पदे (इमाव – १, ईडब्ल्यूएस – १).

पात्रता : १२ वी (विज्ञान) ५५ टक्के गुणांसह उत्तीर्ण आणि किमान १ वर्ष कालावधीचा इलेक्ट्रॉनिक्स किंवा इन्स्ट्रूमेंटेशन इंजिनीअरिंग डिप्लोमा.

(१३) टेक्निशियन (रेफ्रिजरेशन अॅण्ड एअर कंडिशनिंग) – ४ पदे (अजा – १, अज – १, इमाव – १, खुला – १).

पात्रता : १२ वी (विज्ञान) ५५ टक्के गुणांसह उत्तीर्ण आणि किमान १ वर्ष कालावधीचा रेफ्रिजरेशन अॅण्ड एअर कंडिशनिंग किंवा मेकॅनिकल इंजिनीअरिंग डिप्लोमा.

वयोमर्यादा : टेक्निकल असिस्टंट पदांसाठी ३० वर्षेपर्यंत; टेक्निशियन- क पदांसाठी २८ वर्षेपर्यंत (वयोमर्यादेत सूट – इमाव – ३ वर्षे, अजा/ अज – ५ वर्षे, दिव्यांग – १० वर्षे).

निवड पद्धती : ऑनलाइन कॉम्प्युटर बेस्ड् टेस्ट ( CBT) १६ व १७ डिसेंबर २०२३ रोजी घेतली जाईल. CBT मधील गुणवत्तेनुसार अंतिम निवड कागदपत्र पडताळणीनंतर केली जाईल. CBT मध्ये १०० MCQ वेळ – ९० मिनिटे, सेक्शन-ए – ३० प्रश्न/ गुण (जनरल इंटेलिजन्स/ अवेअरनेस/ क्वांटिटेटिव्ह अॅप्टिट्यूड/ कॉम्प्युटर स्किल्स/ इंग्लिश लँग्वेज).

सेक्शन-बी – विषयावर आधारित ७० MCQ/ ७० गुण.

प्रत्येक प्रश्नास १ गुण असेल. एकूण १०० गुण. १०० गुणांना ९५ टक्के वेटेज दिले जाईल. अनुभवाचा कालावधी पाहून त्यासाठी जास्तीत जास्त ५ गुण दिले जातील.

अर्जाचे शुल्क : रु. ३००/-. (अजा/ अज/ दिव्यांग/ महिला यांना फी माफ आहे.)

उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी https://www.icmr.nic.in आणि https://niv.icmr.org.in या संकेतस्थळावर आपली पात्रता तपासून पहावी.

परीक्षा केंद्र : मुंबई (MRDA Region) व पुणे.

ऑनलाइन अर्जासोबत फोटोग्राफ शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र, आय्डी प्रूफ, अनुभवाचा दाखला, जातीचा दाखला, जाहिरातीमधील Annexure मधील लागू असलेले दाखले अपलोड करणे आवश्यक.

ऑनलाइन अर्ज https://niv.recruitlive.in या MKCL च्या Recruit Live पोर्टलवर दि. १२ डिसेंबर २०२३ (२३.५९ वाजे)पर्यंत करावेत.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Jobs in maharashtra tribal development department maharashtra adivasi vikas vibhag bharti 2023 zws

First published on: 07-12-2023 at 14:00 IST
Next Story
करिअर मंत्र