मँगलोर रिफायनरी अ‍ॅण्ड पेट्रोकेमिकल्स लिमिटेड (जाहिरात क्र. ७३/२०१७) –  मॅनेजमेंट कॅडर ग्रेड एमधील जागांवर भरती.

(१) लॅबोरेटरी सुपरवायझर – ७ पदे (अजा- १, अज- १, इमाव- २, यूआर- ३)

पात्रता – एम.एस्सी. (केमिस्ट्री).

(२) एक्झिक्युटिव्ह (फायनान्स) – ८ पदे (अजा- १, इमाव- ३, यूआर- ४).

पात्रता – एमबीए (फायनान्स)/ सीए/ आयसीडब्ल्यूए.

(३) इंजिनीअर (फायर) – १ पद.

पात्रता – फायर/ फायर अ‍ॅण्ड सेफ्टीमधील इंजिनीअरिंग पदवी.

(४) एक्झिक्युटिव्ह (इंटर्नल ऑडिट) – १ पद.

पात्रता – सीए/ आयसीडब्ल्यूए.

पात्रता परीक्षेत सरासरी किमान ६०% गुण आवश्यक (अजा/ अज/ विकलांग – ५०%  गुण).

वेतन – ए ग्रेड स्केल ऑफ पे रु. ६०,०००/- १,८०,०००/- अधिक आयडीए/ एचआरए/ इतर भत्ते.

वयोमर्यादा – २८ वष्रेपर्यंत (इमाव- ३१ वष्रे, अजा/अज- ३३ वष्रेपर्यंत) (विकलांग- ३८/ ४१/ ४३ वष्रेपर्यंत).

अर्जाचे शुल्क – रु. ७५०/- (अजा/ अज/ विकलांग यांना फी माफ).

निवड पद्धती – लेखी परीक्षा – १५० गुणांसाठी वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची

जनरल अवेअरनेस – ३० गुण,  संबंधित विषयावर १०० गुण, अ‍ॅप्टिटय़ूड टेस्ट – २० गुण कालावधी ३ तास.

ऑनलाइन अर्ज http://mrpl.co.in/careers वर दि. २४ मार्च २०१८ पर्यंत करावेत.

नॅशनल बिल्डिंग्ज कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशन लि. (एनबीसीसी (इंडिया) लि.), नवी दिल्ली पुढील पदांची भरती.

(१) मॅनेजमेंट ट्रेनी (फायनान्स) – ई-१ एकूण ४ पदे (यूआर- २, अज- २).

पात्रता – एमबीए फायनान्स/ आयसीएआय/ आयसीडब्ल्यू किमान ६०% गुणांसह उत्तीर्ण.

(२) ज्युनियर इंजिनीअर (सिव्हिल) – एस – २ एकूण २० पदे (यूआर- १०, अजा- ४, अज- १, इमाव- ५) (१ पद एचएच विकलांग आणि २ पदे माजी सनिक यांच्यासाठी राखीव).

(३) ज्युनियर इंजिनीअर (इलेक्ट्रिकल) एस- २ एकूण ३ पदे (यूआर- २, इमाव- १)

(४) ज्युनियर इंजिनीअर (आयटी) (कॉम्प्युटर) एकूण २ पदे (यूआर- १, इमाव- १)

(५) ज्युनियर इंजिनीअरिंग (मेकॅनिकल) – १ पद (ओएचसाठी राखीव).

पात्रता – पद क्र. २ ते ५ साठी – संबंधित विषयातील इंजिनीअिरग डिप्लोमा. किमान ६०% गुणांसह उत्तीर्ण.

(६) ऑफिस असिस्टंट स्टेनोग्राफी – एकूण ३ पदे (इमाव – ३).

पात्रता – पदवी कोणत्याही शाखेतील अधिक इंग्रजी आणि िहदी शॉर्टहँड स्पीड ७०/७० श.प्र.मि. आणि टायिपग स्पीड ३५/३० श.प्र.मि. असिस्टंट मॅनेजर, डेप्युटी जनरल मॅनेजर इ. पदे अनुभवी उमेदवारांमधून भरली जातील.

वयोमर्यादा – पद क्र. १साठी २९ वष्रेपर्यंत, २ ते ५ साठी २८ वष्रेपर्यंत,

पद क्र. ६ साठी २२ वष्रेपर्यंत.

ऑनलाइन अर्ज www.nbccindia.com US वर दि. २५ मार्च २०१८ पर्यंत करावेत.

suhassitaram@yahoo.com