सायंटिफिक असिस्टंट- ए

मल्टिमीडिया (१ पद), बीएस्सी मल्टिमीडिया,

टेक्निशियन बी – इलेक्ट्रिशियन (२ पदे) – आयटीआय/एनटीसीएनएसी,

आयटी अ‍ॅण्ड इलेक्ट्रॉनिक्स सिस्टीम मेंटेनन्स – १ पद अजसाठी आयटी/आयटी आणि ईएसएममधील आयटीआय/एनटीसी/एनएसी.

वेतन – रु. ३१,९००/- दरमहा.

वयोमर्यादा – दि. १७ नोव्हेंबर २०१७ रोजी १८ ते ३५.

ऑनलाइन अर्ज  http://www.sac.gov.in  किंवा http://recruitment.sac.gov.in/OSAR या संकेतस्थळावर दि. १७ नोव्हेंबर २०१७ पर्यंत करावेत.

 

इंडियन मिलिटरी अ‍ॅकॅडमी (आयएमए), डेहराडून येथे टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्स (टीजीसी – १२७) साठी इंजिनीअरिंग, ग्रॅज्युएट्सना (अविवाहित पुरुष) आर्मीमध्ये भरती होण्याची संधी.

इंजिनीअरिंग शाखा

  • सिव्हिल – १० पदे,
  • मेकॅनिकल – ४ पदे,
  • इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स – ५ पदे,
  • कॉम्प्युटर सायन्स/इंजिनीअरिंग – ६ पदे,
  • इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन – ७ पदे,
  • इलेक्ट्रॉनिक्स (पॉवर इलेक्ट्रॉनिक्स) – २ पदे,
  • मेटॅलर्जिकल इंजिनीअरिंग – २ पदे,
  • इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड इन्स्ट्रमेंटेशन/इन्स्ट्रमेंटेशन – २ पदे,
  • मायक्रो इलेक्ट्रॉनिक्स मायक्रोवेव्ह – १ पद,
  • आíकटेक्चर – १ पद.

पात्रता – संबंधित विषयातील इंजिनीअरिंग पदवी उत्तीर्ण. (अंतिम वर्षांचे उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत.)

वयोमर्यादा – (दि. १ जुल २०१८ रोजी) २०-२७ वष्रे. (उमेदवाराचा जन्म २ जुल १९९१ आणि १ जानेवारी १९९८ दरम्यानचा असावा.)

१ वर्षांच्या ट्रेिनगसाठी निवडलेल्या उमेदवारांना लेफ्टनंट पदावर तनात करून आयएमए, डेहराडून येथे पाठविले जाईल. ट्रेिनग यशस्वीरीत्या पूर्ण केल्यावर उमेदवारांना पर्मनंट कमिशन लेफ्टनंट या पदावर दिले जाईल.

वेतन – दरमहा रु. ५६,१००/- इतर भत्ते. (७ व्या वेतन आयोगाप्रमाणे पे लेव्हल – १०)

निवड पद्धती – शॉर्ट लिस्टेड उमेदवारांना एसएसबी मुलाखतीसाठी बोलाविले जाईल. मुलाखत दोन स्टेजमध्ये होईल. एसएसबीने शिफारस केलेल्या उमेदवारांना वैद्यकीय तपासणी द्यावी लागेल.

शारीरिक मापदंड – उंची – १५७.५ सें.मी.

ऑनलाइन अर्ज www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर दि. २२ नोव्हेंबर २०१७ (१२.०० वाजेपर्यंत) करावेत.

भारत सरकार, अंतरिक्ष विभाग, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (इस्रो), स्पेस अ‍ॅप्लिकेशन सेंटर, अहमदाबादमध्ये ज्युनियर रिसर्च फेलोशिप (जेआरएफ ) – ५८ पदे आणि टेक्निकल असिस्टंट / सायंटिफिक असिस्टंट – १२ पदे या पदांची भरती.

ज्युनियर रिसर्च फेलोशिप –

१) ओशियानोग्राफी (४ पदे),

२) अ‍ॅटमोस्फेरिक सायन्सेस / मेटिओरॉलॉजी (५ पदे),

३) जीओफिजिक्स / अप्लाइड जीओफिजिक्स (७ पदे),

४) जीओलॉजी / अप्लाइड जीओलॉजी (५ पदे),

५) फिजिक्स (१५ पदे),

६) कॉम्प्युटर सायन्स / आयटी / कॉम्प्युटर        अ‍ॅप्लिकेशन्स (२ पदे),

७) मॅथेमॅटिक्स / अप्लाइड मॅथेमॅटिक्स (३ पदे),

८) अ‍ॅग्रिकल्चरल मेटिओरॉलॉजी / अ‍ॅग्रिकल्चरल फिजिक्स (२ पदे),

९) अ‍ॅग्रोनॉमी / हॉर्टकिल्चर (२ पदे),

१०) मरिन बायोलॉजी / फिशरीज (२ पदे),

११) फॉरेस्ट्री (१ पद),

१२) बॉटनी (१ पद),

१३) वॉटर रिसोस्रेस / हायड्रोलॉजी (२ पदे),

१४) जीओइन्फोस्रेटिक्स / रिमोट सेंसिंग (७ पदे).

पात्रता – संबंधित विषयातील एमएस्सी किंवा एमई/एमटेक.

फेलोशिप – रु. २५,०००/- २८,०००/- प्रतिमाह.

वयोमर्यादा – दि. १७ नोव्हेंबर २०१७ रोजी

२८ वष्रेपर्यंत.

टेक्निकल असिस्टंट – इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन (२ पदे), कॉम्प्युटर सहायक / आयटी (१ पद), मेकॅनिकल (१ पद).

पात्रता – प्रथम वर्गातील संबंधित विषयातील इंजिनीअरिंग डिप्लोमा.

सायंटिफिक असिस्टंट – कॉम्प्युटर सायन्स / आयटी (१ पद), फिजिक्स / अ‍ॅप्लाइड फिजिक्स (३ पदे).

पात्रता – संबंधित विषयातील प्रथम वर्गासह बी.एस्सी.

वेतन – दरमहा रु. ६१,०००/-