

दिवाळी जवळ येते आहे. सगळ्यांच्या घरी स्वच्छतेची घाई सुरू होईल. पण ही स्वच्छता कायम का ठेवली जात नाही? घराबरोबरच परिसराची,…
निसर्गाने तयार केलेला मनमेंदूच्या संतुलनाचा शांतरस आणि त्यात संशोधकांच्या कुतूहलातून उत्पन्न झालेला अद्भुतरस आपल्यासमोर एका पेशीच्या माध्यमातून विश्वरूपाचंच दर्शन घडवत…
समोसा मूळ भारतीय पदार्थ नाही. तो मध्य आशिया/ मध्य पूर्वेत जन्मला आणि रेशीम मार्गाने तिथल्या व्यापाऱ्यांमार्फत भारतात पोहोचला. समोसे चांगले…
एकोणिसाव्या शतकात स्त्री शिक्षणाच्या चळवळीला गती मिळाली. स्त्रिया लिहू-वाचू लागल्या. स्त्रियांसाठी मासिकाची गरज वाटू लागली. १९०४ मध्ये मल्याळम् भाषेत ‘शारदा’…
लोकांमधल्या श्रद्धेचा गैरफायदा घेऊन नियोजनबद्ध आखणी करून एखादा माणूस एक-दोघांना नाही तर संपूर्ण गावाला कसं फसवू शकतो याचं चपखल उदाहरण…
डॉ. अरमायटी देसाई यांचे नुकतेच (२७ सप्टेंबर) निधन झाले. त्यानिमित्ताने त्यांनी स्त्री अभ्यासाला दिलेल्या नव्या परिमाणाविषयी…
आज २०२५ मध्ये त्यांच्या कामाचा भरपूर विस्तार झाला आहे. ८०० पेक्षा जास्त युवकांनी संगणक आणि इंग्रजीची मूलभूत कौशल्ये आत्मसात केली…
संघर्ष, नात्यांचं गुंतागुंत, आणि आत्मसन्मान – तमाशाच्या रंगमंचावरची ही स्त्री कुठे नायिका झाली, कधी प्रेरणा बनली कळलंच नाही.
प्रसूतीनंतरचा ४५ दिवसांचा काळ हा आई आणि बाळासाठी अत्यंत महत्त्वाचा कालावधी असतो. मात्र हा काळ अनेकदा दुर्लक्षित राहतो. काही स्त्रियांना…
मृणाल गोरे यांच्या राजकीय आणि सामाजिक कामात प्रथमपासूनच स्त्रिया अग्रस्थानी होत्या. त्या नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर या पाणीवाल्या बाईने स्थानिकांच्या…