

पहिल्या जर्मन स्त्रीवादी सिनेदिग्दर्शिका मार्गारेथा फोन ट्रोटा यांच्या कामाची ओळख यंदाच्या स्त्री चळवळीच्या पन्नाशी निमित्ताने.
जन्म आहे तिथे मृत्यू अटळ आहे, मात्र या दरम्यानच्या काळात हळूहळू शेवटाकडे येताना मीपणापासून देहमनापलीकडची स्वत:ची ओळख होणं, स्वयंकेंद्रितता संपवून…
अनघा सावंत यांच्या ३० ऑगस्ट रोजी प्रसिद्ध झालेल्या ‘काळाची गरज: रुग्ण काळजीवाहक!’ लेखाने आजच्या काळातली वृद्ध आणि आजारी माणसांना त्यांच्या…
‘बैल मारावा तासोतासी अन् बायकोला मारावे तिसऱ्या दिशी’, ‘पायातली वहाण पायात ठेवावी’, अशा म्हणी आजही बोलताना सहज वापरल्या जातात.
बालविवाह प्रतिबंधक कायदा होऊनही ते रोखण्यात आपल्याला पूर्णपणे यश आलेलं नाही. पालकांची मानसिकता, हुंडा-परंपरा, मुलींबाबतची असुरक्षितता, याचबरोबरीने कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या…
मिरची आणि बटाटे दोन्हीही आपल्याकडचे नाहीत. ते स्थलांतरित आहेत. मात्र आज त्यांच्याशिवाय जेवणाची आपण कल्पनाच करू शकत नाही.
‘‘मी निर्भय शिक्षिका आहे, वेगवेगळे प्रयोग करायला, त्यातला धोका पत्करायला मला आवडतं. गेल्या २५ वर्षांच्या शिक्षक म्हणून केलेल्या कामावरून मी…
स्त्रियांच्या प्रश्नांना जिव्हाळ्याने भिडणारी एक अभ्यासू कार्यकर्ती म्हणजे गीताबाई साने.
सुदामदादा, सिंधुमामी, अश्विनची उत्फुल्ल सहचरी कार्तिकी, आणि सगळ्यांचं चित्त चोरणारी गोड आनंदी, ही चौघं अचानक आकाशात वीज कडाडून लुप्त व्हावी…
अगदी गदिमांच्या ‘गीतरामायणा’तील सीतामाईसुद्धा प्रभू श्रीरामचंद्रांना डोहाळे पुरवण्यासाठी गळ घालते. डोहाळे म्हणजे गरोदरपणात स्त्रीला होणाऱ्या तीव्र इच्छा.
‘फॉस्टर केअर’ अर्थात ‘तात्पुरतं पालकत्व’ हे बेघर, अनाथ, परित्यक्त, सुरक्षेची गरज असलेल्या बालकांसाठी चांगला पर्याय असू शकतो मात्र, कायद्याचा आधार…