आई-बाबांनी आमचं मूळचं नाव मयेकर हे बदललं नाही, बाबा म्हणायचे, ‘तुमच्या जन्मदात्या आई-बाबांची ती आठवण आहे आणि त्यांच्या नावानं तुमचं अस्तित्व असावं.’ असे हे माझे आई-बाबा, ना रक्ताचं नातं ना कसलंच पण एका अनोळखी मुलीला त्यांनी वेगळी ओळख दिली, असेही लोक आज समाजात आहेत ज्यांच्यामुळे अनेकांना आई-वडिलांचं प्रेम मिळतं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

माझे लेख वाचून अमिता मयेकर संपर्कात आली आणि तिची व तिच्या पालकांची जगावेगळी कहाणी तिने मला सांगितली. अमिताची कथा ऐकून माझी खात्री झाली, या जगात अजून अशीही कुटुंबं आहेत, ज्यांनी स्वत:ची मुलं किंवा दत्तक विधीतून आलेली मुलं या पलीकडे जाऊन समाजातील अगदी गरजू मुलांसाठी पालकत्व स्वीकारलेलं आहे आणि आनंदाने उपभोगलं आहे. अशाच एका पालकांची ही कथा..

मराठीतील सर्व पालकत्वाचं नवं क्षितिज बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amita mayekar and her parents unique story
First published on: 11-11-2017 at 01:01 IST