डॉ. रोहिणी पटवर्धन

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रत्येक ज्येष्ठाकडे निवृत्त झाल्यानंतर दिवसाचे कमीत कमी ७ तास आहेत. शक्ती आहे, क्षमता आहे, पण वेळ जात नाही म्हणून चर्चा करत बसतील; पण दुसऱ्या ज्येष्ठाला आवश्यक मदत करणार नाहीत. पचेसुद्धा औषध नाही’ असे मिरवणारे एखाद्याला डॉक्टरांकडे घेऊन जायला काही पुढे येणार नाहीत. ७०-७५ हजार रुपये पेन्शनचं काय करायचे कळत नाही म्हणणारे ज्येष्ठांच्या संस्थेला एखादी रिक्षा ड्रायव्हरसकट देणार नाहीत. इतरांचे सोडा; पण ज्येष्ठ नागरिक संघाची फीसुद्धा इतकी का म्हणून कुरकुर करतील.. खरं तर ज्येष्ठांनीच आता ‘कल्याणकारी समाजरचना’ अशा तत्त्वाचा विचार, अंगीकार, स्वीकार केला पाहिजे..

मराठीतील सर्व संहिता साठोत्तरी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dr rohini patwardhan article on senior citizen issues
First published on: 21-07-2018 at 04:18 IST