26 October 2020

News Flash

सर्वोच्च न्यायालाचा दयानिधी मारन यांना दिलासा

माजी केंद्रीय दूरसंचारमंत्री दयानिधी मारन यांना अंतरिम संरक्षण देत सर्वोच्च न्यायालयाने मद्रास उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती दिली.

| August 13, 2015 02:54 am

माजी केंद्रीय दूरसंचारमंत्री दयानिधी मारन यांना अंतरिम संरक्षण देत सर्वोच्च न्यायालयाने मद्रास उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती दिली. तसेच राजकीय सूड घेण्यासाठी लोकांना अटक करू नका, अशी तंबी सीबीआयला देत त्यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
मद्रास उच्च न्यायालयाने मारन यांचा जामीन नामंजूर करताना त्यांना तीन दिवसांत सीबीआयला शरण जाण्यास सांगितले होते. सर्वोच्च न्यायालयाचे न्या. टी. एस. ठाकूर म्हणाले की, भक्कम पुरावे असल्याशिवाय सीबीआयने कोणालाही अटक करू नये. तसेच, अटक करताना राजकीय वैर मध्ये येणार नाही याची काळजी घेण्याची गरज आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 13, 2015 2:54 am

Web Title: dayanidhi maran gets relief from supreme court
टॅग Supreme Court
Next Stories
1 चीनमध्ये शक्तीशाली स्फोटात ४४ मृत्युमुखी, शेकडो जखमी
2 गुगलच्या सीईओपदी सुंदर पिचाई
3 मालेगाव स्फोट खटल्यात एनआयएकडून सरकारी पक्षावर दबाव
Just Now!
X