News Flash

आयोगाच्या समन्सला स्थगिती देण्यास न्यायालयाचा नकार

दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षांनी बजावलेल्या समन्सला आव्हान देणाऱ्या याचिकेत काही चुका असल्याचे कारण देत दिल्ली उच्च न्यायालयाने शुक्रवारी आपचे नेते कुमार विश्वास यांना अंतरिम दिलासा

| May 16, 2015 03:01 am

दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षांनी बजावलेल्या समन्सला आव्हान देणाऱ्या याचिकेत काही चुका असल्याचे कारण देत दिल्ली उच्च न्यायालयाने शुक्रवारी आपचे नेते कुमार विश्वास यांना अंतरिम दिलासा देण्यास नकार दिला.
दरम्यान, कुमार विश्वास यांच्याविरुद्धच्या तक्रारीवर कारवाई करताना पदाचा दुरुपयोग केल्याबद्दल आपल्याला पदावरून दूर का केले जाऊ नये, अशा आशयाची कारणे-दाखवा नोटीस दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा बरखा सिंह यांच्यावर केजरीवाल सरकारने बजावली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 16, 2015 3:01 am

Web Title: delhi womens commission summons kumar vishwas
टॅग : Kumar Vishwas
Next Stories
1 वादग्रस्त विषयांवरील धोरणाचा फेरविचार करण्याचा मोदींचा चीनला सल्ला
2 लोकसभेने मंजूर केलेल्या विधेयकांना राज्यसभेचा सातत्याने विरोध गंभीर – अरूण जेटली
3 पेट्रोल, डिझेल पुन्हा महागले
Just Now!
X