28 September 2020

News Flash

जम्मू-काश्मीर : अनंतनागमध्ये उपायुक्त कार्यालयाबाहेर दहशतवाद्यांकडून ग्रेनेड हल्ला

दहा जण गंभीर जखमी झाल्याची माहिती

(फाइल फोटो)

जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग येथे दहशतवाद्यांनी आज सकाळी उपायुक्त कार्यालयाबाहेर ग्रेनेड हल्ला केला आहे. या हल्ल्यात दहा जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.

कलम ३७० हटवण्यात आल्यापासून चवताळलेल्या दहशतवाद्यांकडून जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती अशांत ठेवण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. या अगोदर ३० जुलै रोजी जवानांनी  अनंतनाग येथे जैशच्या कमांडरसह दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 5, 2019 11:52 am

Web Title: grenade attack outside deputy commissioners office in anantnag msr 87
Next Stories
1 मॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या
2 मोदींविरोधात बोलल्यास गजाआड करण्याचे धोरण
3 पशू-पक्ष्यांचा बळी धार्मिक अधिकार ठरत नाही!
Just Now!
X