इशरत जहाँ चकमत प्रकरणी गुजरातमधील आयपीएस अधिकारी पी.पी.पांडे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज आज मंगळवार केंद्रीय अन्वेषण विभागाच्या सत्र न्यायालयाकडून फेटाळण्यात आला आहे.
सीबीआयच्या विशेष सत्र न्यायालयाच्या न्यायाधिश गीता गोपी यांनी हा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. पांडे यांनी दोन्ही न्यायालयात जामीन अर्ज दाखल केल्याने त्यांना ६ ऑगस्ट पर्यंत अटक होऊ शकत नाही असे उच्च न्यायालयाने म्हटले होते. आता आणखी एक जामीन अर्जावर सुनावणी बाकी असल्याने त्यांची अटक लांबणीवर गेली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 6th Aug 2013 रोजी प्रकाशित
इशरत चकमक: पी.पी.पांडे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
इशरत जहाँ चकमत प्रकरणी गुजरातमधील आयपीएस अधिकारी पी.पी.पांडे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज आज मंगळवार केंद्रीय अन्वेषण विभागाच्या सत्र न्यायालयाकडून फेटाळण्यात आला आहे.
First published on: 06-08-2013 at 02:10 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ishrat jahan case p p pandeys bail plea rejected