योगगुरू रामदेव बाबांच्या ‘पतंजली’ आयुर्वेदच्या उत्पादनांची सध्या जोरदार चर्चा असली तरी काही वस्तूंच्या जाहिराती करताना त्यांनी फसवे आणि खोटे दावे केल्याबद्दल अॅडव्हर्टायझिंग स्टँडर्ड कौन्सिलने(एएससीआय) पतंजलीला दणका दिला आहे. कपडे धुण्याची पावडर आणि ‘केश कान्ति’ तेलाच्या जाहिरातीवर त्यांनी आक्षेप नोंदविला आहे.
आपल्या कंपनीची उत्पादने कशी चांगली आहेत, हे सांगण्याचा प्रत्येक कंपनी आपल्या जाहिरातीच्या माध्यमातून प्रयत्न करत असते. पण इतर कंपन्यांच्या उत्पादनांना कमी लेखण्यासाठी पतंजलीने जे दावे केले आहेत त्यावरुन ‘एएससीआय’ने त्यांना फटकारले आहे. मिनिरल ऑइलच्या वापराने कॅन्सर होऊ शकतो, असा दावा पतंजलीने आपल्या ‘केश कान्ति’ तेलाच्या जाहिरातीत  केला आहे. तो पूर्णपणे निराधार आणि खोटा असल्याचे मत ‘एएससीआय’ने नोंदविले आहे.

port at vadhvan, vadhvan,
वाढवण येथील पर्यावरणस्नेही बंदराचा मार्ग मोकळा
Surat Diamond Bourse
सूरत डायमंड बोर्सकडे हिरे व्यापाऱ्यांची पाठ; अनेकजण पुन्हा मुंबईत परतले, नेमकं कारण काय? जाणून घ्या
Police raid on Dancers obscene dance in bungalow at lonawala
लोणावळा: बंगल्यात सुरू होता नृत्यांगनाचा अश्लील नाच; पोलिसांनी टाकला छापा
jitendra awhad marathi news, lucky compound building collapse marathi news
“लकी कंपाऊंड दुर्घटनेनंतरही अधिकाऱ्यांनी शिकायला हवे होते, पण…”, आमदार जितेंद्र आव्हाड यांची पालिका अधिकाऱ्यांवर टीका