News Flash

शरीफ यांना अपात्र ठरविण्याची मागणी करणारी याचिका फेटाळली

आयएसआय या गुप्तचर यंत्रणेकडून १९९०च्या दशकात बेकायदेशीरपणे निधी स्वीकारल्याने पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांना अपात्र घोषित करावे या मागणीसाठी करण्यात आलेली याचिका येथील न्यायालयाने शनिवारी

| October 12, 2014 02:04 am

आयएसआय या गुप्तचर यंत्रणेकडून १९९०च्या दशकात बेकायदेशीरपणे निधी स्वीकारल्याने पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांना अपात्र घोषित करावे या मागणीसाठी करण्यात आलेली याचिका येथील न्यायालयाने शनिवारी फेटाळून लावली.
मेहरन बँक घोटाळ्यात शरीफ यांचा हात असून माजी पंतप्रधान दिवंगत बेनझीर भुत्तो यांचे सरकार उलथून टाकण्यासाठी त्यांनी आयएसआय या गुप्तचर यंत्रणेकडून ३.३ दशलक्ष रुपये स्वीकारले, असा आरोप अर्जदाराने आपल्या याचिकेत केला होता.
मेहरन बँक घोटाळ्यात अनेक राजकीय नेत्यांचा हात असून त्यामध्ये शरीफ यांचाही समावेश आहे. त्यामुळे शरीफ यांना अपात्र घोषित करावे, अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 12, 2014 2:04 am

Web Title: petition to disqualify pakistani pm rejected
टॅग : Nawaz Sharif
Next Stories
1 रिलायन्सच्या संचालक मंडळावर मुकेश अंबानी यांची कन्या व पुत्र
2 पाकिस्तानचा १५ भारतीय चौक्यांवर जोरदार गोळीबार
3 नोबेलचे ‘कैलास’ सर!
Just Now!
X