News Flash

कृष्ण जन्मस्थान स्थळावरील मशीद हटवण्यासाठी याचिका

वाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) नेहा भदौरिया यांच्या न्यायालयात ही  याचिका दाखल करण्यात आली.

(Photo| UP tourism webiste)

मथुरा : येथील कृष्णाचे जन्मस्थान असलेल्या ठिकाणची शाही इदगाह मशीद काढण्याच्या मागणीसाठी येथील न्यायालयात तिसरी याचिका दाखल झाली आहे. वाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) नेहा भदौरिया यांच्या न्यायालयात ही  याचिका दाखल करण्यात आली.  शाही मशीद इदगाह व्यवस्थापन समिती व श्रीकृष्ण जन्मस्थान सेवा संस्थान यांच्यातील जमीन करार रद्द करण्याची मागणी याचिकेत केली आहे. विराजमान ठाकूर केशवदेव महाराज यांच्या जमिनीवर बांधलेली मशीद काढून ती दुसरीकडे हलवावी हा याचिकेतील मुख्य मुद्दा आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 26, 2020 12:52 am

Web Title: plea in mathura court for removal of shahi idgah mosque near lord krishna birthplace zws 70
Next Stories
1 पंतप्रधान मोदींच्या टीकेला मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी दिलं उत्तर, म्हणाल्या…
2 वर्षभरासाठी प्रयोग म्हणून कृषी कायदे लागू करु द्या, शेतकऱ्यांचा फायदा झाला नाही तर… : राजनाथ सिंह
3 आंदोलक शेतकऱ्यांशी समोरा-समोर चर्चा करण्याची मोदींमध्ये हिंमत नाही – अधीर रंजन चौधरी
Just Now!
X