News Flash

‘त्या’ तरुणीच्या आप्तांना सोनिया-राहुल भेटले

काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी व उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी शनिवारी दिल्ली बलात्कार प्रकरणातील मृत पीडित तरुणीच्या कुटुंबीयांची भेट घेतली. सोनिया व राहुल यांनी ‘त्या ’तरुणीच्या

| February 3, 2013 03:25 am

काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी व उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी शनिवारी दिल्ली बलात्कार प्रकरणातील मृत पीडित तरुणीच्या कुटुंबीयांची भेट घेतली. सोनिया व राहुल यांनी ‘त्या ’तरुणीच्या कुटुंबीयांशी तासभर चर्चा केली. तिच्या वडिलांनी बलात्कारविरोधी कायद्यातील सुधारणा कठोर असाव्यात या मागणीसाठी सोनियांची भेट मागितली होती. या पाश्र्वभूमीवर सोनिया स्वतच या कुटुंबाच्या भेटीला गेल्या. पीडितेच्या दोन भावांशी राहुल यांनी चर्चा केली. तसेच त्यांना त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांकही दिला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 3, 2013 3:25 am

Web Title: soniya rahul meet to victimed relative
Next Stories
1 दिल्ली बलात्कारप्रकरणी आरोप निश्चित
2 घुसखोरी करण्याची मुशर्रफ यांची कृती ‘धैर्यपूर्ण’ : व्ही. के. सिंग
3 हॅकर्सचा ट्विटरवर ‘हल्ला’; अडीच लाख अकाऊंट्स हॅक!
Just Now!
X