बहुजन समाज पक्षाचे स्थानिक नेते दीपक भारद्वाज यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी बुधवारी १२ जणांची कसून चौकशी केली. भारद्वाज यांना मारण्यासाठी हल्लेखोराला सुपारी दिली होती का, याचा तपास करण्यात येत असल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले. ६२ वर्षीय दीपक भारद्वाज यांची मंगळवारी तीन अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या घालून हत्या केली होती.
मामलत्तेच्या वादातून अथवा वैमनस्यातून ही हत्या झाली का, याचा तपास करण्यात येत आहे. दक्षिण दिल्लीतील राजौरी भागातील नितेश कुंज या फार्महाऊसवर मंगळवारी स्कोडा गाडीतून आलेल्या तीन अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या घालून भारद्वाज यांची हत्या केली होती.
संग्रहित लेख, दिनांक 28th Mar 2013 रोजी प्रकाशित
भारद्वाज हत्येप्रकरणी १२ जणांची चौकशी
बहुजन समाज पक्षाचे स्थानिक नेते दीपक भारद्वाज यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी बुधवारी १२ जणांची कसून चौकशी केली. भारद्वाज यांना मारण्यासाठी हल्लेखोराला सुपारी दिली होती का, याचा तपास करण्यात येत असल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले.
First published on: 28-03-2013 at 02:35 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 12 accused enquired on bharadwaj murder case