काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांना गुरगावच्या मेदान्त रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. पटेल यांची प्रकृती स्थिर असल्याचे त्यांचे पुत्र फैझल यांनी सांगितले. अहमज पटेल यांनी १ ऑक्टोबर रोजी आपल्याला करोनाची लागण झाल्याचे ट्वीट केले होते.
संग्रहित लेख, दिनांक 16th Nov 2020 रोजी प्रकाशित
अहमद पटेल अतिदक्षता विभागात
अहमज पटेल यांनी १ ऑक्टोबर रोजी आपल्याला करोनाची लागण झाल्याचे ट्वीट केले होते.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 16-11-2020 at 00:00 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ahmed patel in the intensive care unit abn