दहा वर्षांपूर्वी लग्नाचे आश्वासन देऊन मुलीवर बलात्कार करणाऱ्या ३० वर्षीय इसमास येथील जलदगती न्यायालयाने दंड व दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे. अरुण कुमार असे या नराधमाचे नाव असून त्याने आपल्या दुकानात सदर मुलीवर २००३मध्ये बलात्कार केला होता. या प्रकरणातील सर्व साक्षी व परिस्थितीजन्य पुरावे पाहून आपण या निष्कर्षांप्रत आलो आहोत की, अरुण कुमार या दिल्ली येथे राहणाऱ्या इसमाने आपल्याच दुकानात सदर मुलीवर बलात्कार केला असल्याची न्यायालयाची खात्री पटली आहे.
बलात्कार करणाऱ्यास दंड व दहा वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा
दहा वर्षांपूर्वी लग्नाचे आश्वासन देऊन मुलीवर बलात्कार करणाऱ्या ३० वर्षीय इसमास येथील जलदगती न्यायालयाने दंड व दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे. अरुण कुमार असे या नराधमाचे नाव असून त्याने आपल्या दुकानात सदर मुलीवर २००३मध्ये बलात्कार केला होता.
First published on: 19-03-2013 at 03:08 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: An gets 10 yrs jail for raping girl on false marriage promise