नवी दिल्ली  : देशात गेल्या २४ तासांत २,६८,८३३  करोनाबाधितांची नोंद झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य विभागाने शनिवारी दिली. त्यामुळे करोनाबाधितांची एकूण संख्या तीन कोटी ६८ लाख ५०,९६२ झाली. ओमायक्रॉनची लागण झालेल्या एकूण रुग्णांची संख्या ६,०४१ आहे.

दिवसभरात ४०२ जणांचा करोनाने मृत्यू झाला. त्यामुळे करोनाबळींची  एकूण संख्या चार लाख ८५ हजार ७५२ झाली आहे. दैनंदिन रुग्णवाढीचा दर १६.६६ टक्के, तर साप्ताहिक रुग्णवाढीचा दर १२.८४ टक्के आहे.  उपचाराधीन रुग्णांची एकूण संख्या १४ लाख १७,८२० असून २२३ दिवसांतील ती सर्वाधिक आहे.

demat accounts touch 15 crore in march 2024
डिमॅट खाती पहिल्यांदाच १५ कोटींच्या पुढे
heat stroke patients maharashtra,
राज्यात उष्माघाताच्या रुग्णांची संख्या ७७ वर, मागील चार दिवसांमध्ये ३६ रुग्ण वाढले
solapur, 1139 crores turnover, onion business in Solapur, during adverse times, onion profit solapur, solapur Agricultural Produce Market Committee, onion in solapur, farmer, marathi news,
प्रतिकूल काळातही सोलापुरात वर्षात कांदा व्यवहारातून ११३९ कोटींची उलाढाल
pune city, sales of electric vehicles, last year, Gudi Padwa festival
पुणे : कुणी इलेक्ट्रिक वाहन घेता का? गेल्या वर्षीपेक्षा पाडव्यानिमित्त विक्रीत तब्बल ८५ टक्क्यांची घट