भविष्यनिर्वाह निधीच्या पाच कोटींहून अधिक सदस्यांना त्यांच्या भविष्यनिर्वाह निधीवर यंदाच्या आर्थिक वर्षांसाठी साडेआठ टक्के व्याज देण्याची घोषणा कामगार भविष्यनिर्वाह निधी मंडळाने सोमवारी केली. याआधी हा दर सव्वा आठ टक्के होता. केंद्रीय विश्वस्त मंडळाच्या बैठकीमध्ये यासंबंधी निर्णय घेण्यात आला.भविष्यनिर्वाह निधीच्या सदस्यांना साडेआठ टक्के व्याज देण्याचा निर्णय झाला आहे, परंतु या निर्णयावर आमचे काही आक्षेप आहेत, कारण आम्हाला आणखी वाढीव दराने व्याज अपेक्षित होते, असे ‘आयटक’चे सचिव डी.एल. सचदेव यांनी सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 26th Feb 2013 रोजी प्रकाशित
भविष्यनिर्वाह निधी व्याजदरात वाढ
भविष्यनिर्वाह निधीच्या पाच कोटींहून अधिक सदस्यांना त्यांच्या भविष्यनिर्वाह निधीवर यंदाच्या आर्थिक वर्षांसाठी साडेआठ टक्के व्याज देण्याची घोषणा कामगार भविष्यनिर्वाह निधी मंडळाने सोमवारी केली. याआधी हा दर सव्वा आठ टक्के होता.
First published on: 26-02-2013 at 01:58 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Epfo to pay 8 5 interest on pf deposits for 2012