Loksatta Online Bulletin: श्रीदेवींच्या मृत्यूची केस बंद, विधिमंडळात मराठी अभिमान गीताचा वाद आणि अन्य बातम्या

FB Live बुलेटीन

बुलेटीन

दिवसभराच्या महत्वाच्या घडामोडींमध्ये पहिली मोठी बातमी आहे सिने अभिनेत्री श्रीदेवी यांच्या मृत्यूसंदर्भात. शनिवारी श्रीदेवी यांचा मृत्यू झाल्यानंतर दोन दिवसांनी दुबईमधील सरकारी यंत्रणांकडून होणारी चौकशी पूर्ण झाली असून ही केस बंद करण्यात आली आहे. तर दुसरी महत्वाची बातमी राज्याच्या विधिमंडळात मराठी अभिमान गीताचा वाद बराच गाजला याबरोबरच क्रीडा, देश-विदेश, मनोरंजन आदी क्षेत्रांतील आणखी महत्वाच्या बातम्या पाहूयात लोकसत्ता ऑनलाइनच्या FB Live बुलेटीनमध्ये…

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Facebook live bulletin of 27th feb