दिवसभरातील पहिली महत्वाची बातमी आहे मुंबईमधून. पत्रकार जे. डे हत्या प्रकरणी संघटित गुन्हेगारी टोळीचा म्होरक्या छोटा राजनला दोषी ठरवण्यात आलं आहे. छोटा राजन याच्यासह एकूण ९ जणांना दोषी ठरवण्यात आलं आहे. प्रेमसंबंधातून मुलीला पळवून नेल्याचा राग मनात धरुन मुलीच्या नातेवाईकांनी तरुणाची धिंड काढल्याची धक्कादायक घटना बीडमध्ये घडली. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात ६० ते ६२ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बातम्यांबरोबरच देश, विदेश, मनोरंजन, क्रिडा क्षेत्रातील महत्वाच्या बातम्यांचा घेतलेला हा धावता आढावा लोकसत्ता ऑनलाइनच्या टी टाइम बुलेटनमध्ये…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Facebook live bulletin of 2nd may
First published on: 02-05-2018 at 16:25 IST