

Pahalgam Terror Attack News Live Updates: पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध ताणले गेले आहेत.
भुवनेश्वर येथील विद्यापीठाच्या वसतिगृहात पुन्हा एकदा एका विद्यार्थ्याचा मृतदेह आढळून आला आहे.
Kedarnath Dham Yatra : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर कडेकोट सुरक्षेत केदारनाथ यात्रेला सुरुवात झाली आहे.
मतदार याद्या अधिकाधिक अद्यायावत असाव्यात, यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने महत्त्वाचा निर्णय घेतला असून आता मृत्यूंची माहिती थेट महानिबंधकांकडून घेतली जाणार आहे.
‘पीएमएलए’ सुरुवातीच्या वर्षांमध्ये फारसा प्रभावी नव्हता. दरवर्षी २०० पेक्षा कमी प्रकरणे नोंदवली गेली ईडीच्या संचालकांनी सांगितले.
छत्तीसगड-तेलंगणा सीमेवरील ५,००० फूट उंचीवरील डोंगराचा सुरक्षा दलांनी विशेष मोहीम राबवून गुरुवारी ताबा घेतला. हा डोंगर नक्षलवाद्यांचा केंद्रबिंदू होता.
गेल्या अनेक महिन्यांच्या तणावपूर्ण वाटाघाटींनंतर बुधवारी अमेरिका आणि युक्रेनने खनिज करार करण्यात आला.
जातीवर आधारित जनगणना करण्याचा निर्णय केंद्र सरकारने बुधवारी घेतल्यानंतर त्यावरून श्रेयवादाची लढाई सुरू झाली. भाजपने याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केल्याने काँग्रेसने…
पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या जनहित याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी नकार…
पहलगाम हल्ल्यानंतर भारत प्रत्युत्तर देईल या भीतीने पाकिस्तानमध्ये चलबिचल सुरू आहे. पाकव्याप्त काश्मीरमधील मदरसे दहा दिवसांसाठी बंद करण्याचे आदेश देण्यात आलेत.
मंगळवारी झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सशस्त्र दलांना दहशतवादाविरोधात ठोस कारवाईसाठी पूर्ण अधिकार दिले होते.