

गणपती विसर्जन मिरवणुकीत यंदा विसर्जन मार्गांवर नवीन प्रकार निदर्शनास आला. गणेश मंडळांनी वापरलेल्या ‘पेपर ब्लास्ट’च्या माध्यमातून खेळण्यातल्या; पण खऱ्या भासतील…
ढोल ताशांचा गजर, फटाक्यांची आतिषबाजी, गुलाल, केशरी रंग उधळत श्रध्दा, भक्ती अन् मांगल्याचा महोत्सव असलेल्या गणेशोत्सवाची अमाप उत्साहात सांगता झाली.
सामाजिक उपक्रमात अग्रभागी असणारे माजी नगरसेवक सुहास जगताप यांनी शहरात ४२ हजार मोदकांचे वाटप केले.
राज्यातील मराठा आंदोलकांवरील प्रलंबित खटले मागे घेण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी वारंवार आश्वासने दिली आहेत.
कोयना पाणलोटात चालू हंगामात वार्षिक सरासरीपेक्षा जास्तीचा पाऊस होताना, कोयनेत आत्तापर्यंत धरणक्षमतेच्या दीडपट पाण्याची भरघोस आवक झाली आहे.
‘पुढच्या वर्षी लवकर या’चा जयघोष करत सातारा शहरासह जिल्ह्यातील प्रमुख गणेश मंडळांची विसर्जन मिरवणूक तब्बल २२ तासांनंतर समाप्त झाली.
कार्यकर्त्यांचा उत्साह, झांज पथकाचा दणदणाट, लेझीम, बँझो पथकाच्या तालावर मिरजेतील गणेश विसर्जन मिरवणूक रविवारी सायंकाळी पाच वाजता शेवटच्या गणेशमूर्तीचे विसर्जन…
आंबेगाव तालुक्यातील लांडेवाडी येथे दुचाकीचालकांवर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात चार जण जखमी झाले. शनिवारी रात्री या घटना घडल्या.
मिरवणुकीवर महापालिकेच्या निवडणुकीचे सावट पडलेले होते. राजकीय नेत्यांसह उमेदवारीसाठी इच्छुकांचे फलक मिरवणुकीत झळकवले जात होते. मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता.…
महाडीबीटी, पोकरा, क्रॉपसॅप, महाकृषी, महाविस्तार अॅप, एलएपी अॅप आणि एफएफएस अॅप आदी कृषी विभागाचे अॅप आणि योजनांच्या ऑनलाइन कामांसाठी ‘टॅब’…
फार्मसी व पीएचडी पदवीधारक असलेले डॉ. मुरूमकर औषधनिर्मिती, औषधी रसायनशास्त्र व संगणकीय औषध डिझाइन क्षेत्रातील योगदानासाठी ओळखले जातात.