मॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या

1.भाजपात अडवाणी युगाचा अस्त ?

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने गुरुवारी १८४ उमेदवारांची यादी जाहीर केली असून यात लालकृष्ण अडवाणी यांना स्थान मिळालेले नाही. वाचा सविस्तर..

2.नरेंद्र मोदी वाराणसी, अमित शाह गांधीनगर तर गडकरींना नागपूरमधून उमेदवारी

लोकसभेसाठी भाजपाची पहिली यादी जाहीर झाली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुन्हा एकदा वाराणसी मतदारसंघातून उभे राहणार आहेत. वाचा सविस्तर..

3.सोमय्या यांच्यासह सहा खासदारांचे भवितव्य अधांतरी

भाजप उमेदवारांच्या पहिल्या यादीत राज्यातील १४ विद्यमान खासदारांना पुन्हा संधी देण्यात आली असली, तरी ईशान्य मुंबईचे किरीट सोमय्या, पुण्याचे अनिल शिरोळे यांच्यासह सहा खासदारांचे भवितव्य अधांतरी आहे. वाचा सविस्तर..

4. पत्नीवर गोळीबार केल्यानंतर मंत्रालयातील सचिवाची राहत्या घरी आत्महत्या

मंत्रालयात सचिवपदावर कार्यरत असलेले विजयकुमार भागवत पवार यांनी राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. वाचा सविस्तर..

5.इतिहासाची प्रश्नपत्रिका तासभर आधीच मोबाइलवर

गेल्या वर्षीची दहावीची परीक्षा प्रश्नपत्रिका फुटल्यामुळे गाजल्यानंतर यंदाही परीक्षेत प्रश्नपत्रिका फुटीचे सत्र सुरूच असल्याचे समोर आले आहे. वाचा सविस्तर..