ऑनलाइन जागा स्वच्छ करण्यासाठी चीनने गेल्यावर्षी १० हजार पोर्नोग्राफिक पेजेस बंद केली, तर ३० लाख पोर्नोग्राफिक फाइल्सही नष्ट केल्या. नॅशनल अँटी पोर्नोग्राफी अँड अँटी इलिगल पब्लिकेशन कार्यालयाचे उपसंचालक झाऊ हुइलिन यांनी सांगितले की, २०१४ मध्ये त्यामुळेच कार्यालयीन कामे सुरळीत पार पडू लागली. अधिकाऱ्यांनी १० हजार संकेतस्थळे व पाने नष्ट केली.