
आम्ही एकत्र मिळून क्रिकेट खेळलो आहोत. मी स्वत: राष्ट्रीय स्तरावर व्हॉलीबॉल खेळलो आहे.

आम्ही एकत्र मिळून क्रिकेट खेळलो आहोत. मी स्वत: राष्ट्रीय स्तरावर व्हॉलीबॉल खेळलो आहे.

रस्ते व रेल्वे वाहतुकीवर भार कमी करण्यासाठी नद्यांद्वारे मालवाहतुकीची योजना आहे.

प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत १ लाख २५ हजार किमीचे रस्ते पूर्ण केले जाणार आहेत.

धोरण मसुद्यात आम्ही शालेय विद्यार्थ्यांना केवळ माध्यान्ह भोजन न देता नाश्ताही द्यावा, असे सुचविले आहे.

गेल्या वित्त वर्षांत संरक्षण खात्याकरिता २.९८ लाख कोटी रुपयांची तरतूद होती.

बँकिंग क्षेत्राला दिलासा देण्यात आला आहे. थकित कर्जावर बऱ्यापैकी अंकुश बसवण्यात आला आहे.

बिगर बँकिंग वित्त कंपन्या सध्या काही प्रमाणात रिझव्र्ह बँकेच्या देखरेखीखाली आहेत.

देशातील नवउद्यमींना चालना देणाऱ्या अनेक उपाययोजना चालू वर्षांच्या अर्थसंकल्पात करण्यात आल्या आहेत.

सीतारामन यांनी आपल्या अर्थसंकल्पात आरोग्याला अधिक महत्त्व दिल्याचे आढळते.

परदेशी विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी ‘स्टडी इन इंडिया’ची घोषणा

गेल्या पाच वर्षांमध्ये अर्थव्यवस्थेत एक ट्रिलियन डॉलरचा विस्तार झाला.

अर्थसंकल्पात नवीन उपाय तर नाहीतच; पण ‘बेरोजगारी’ हा शब्दही सीतारामन यांनी टाळला आहे.