संपूर्णपणे भारतीय बनावटीच्या अण्वस्त्रवाहू 'पृथ्वी दोन' क्षेपणास्त्राची मंगळवारी सलग दुसऱया दिवशी यशस्वी चाचणी घेण्यात आली.
Page 9370 of देश-विदेश

आरुषी-हेमराज हत्याकांडप्रकरणातील आरोपी डॉ. राजेश आणि नुपूर तलवार यांना पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयाने झटका दिला.

स्वतंत्र तेलंगण राज्याच्या निर्मितीवरून आंध्र प्रदेशात सुरू असलेला जनक्षोभ मिटण्याची चिन्हे नाहीत. सोमवारी सलग तिसऱ्या दिवशी सीमांध्र भागात विविध ठिकाणी…

अमेरिकेचे जेम्स रॉथमन व रँडी शेकमन तसेच जर्मनीत जन्मलेले संशोधक थॉमस सुडॉफ यांना यंदाचे वैद्यकशास्त्राचे नोबेल पारितोषिक जाहीर करण्यात आले…

नोबेल पारितोषिक जाहीर होण्याचा आठवडा आता सुरू झाला आहे त्यामुळे पुन्हा एकदा नोबेल कुणाला मिळणार यावरच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.

पेशींमधील रेणूंच्या स्वरूपातील रसायनांचे वहन एका ठिकाणाहून दुसरीकडे कसे केले जाते या विषयीच्या संशोधनासाठी २०१३ चे वैद्यकशास्त्रातील नोबेल देण्यात आले…

एमआयटी व नासाचे वैज्ञानिक नवीन प्रकारचा सूक्ष्मदर्शक तयार करीत असून त्यात न्यूट्रॉन या विद्युतभार नसलेल्या अणूच्या उपकणांचा वापर केलेला आहे.

ऑगस्टपासून इजिप्तमध्ये पुन्हा एकदा हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ होऊ लागली असून, कट्टरपंथीय मोर्सी समर्थक आणि पोलिसांमध्ये झालेल्या ताज्या हिंसाचारात किमान ३४…

केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी मानली जाणारी अन्नसुरक्षा योजना संकटात सापडण्याची चिन्हे आहेत. या योजनेच्या अंमलबजावणी करायची झाल्यास भारताने आंतरराष्ट्रीय पातळीवर केलेल्या…

पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदी यांच्या नावाची घोषणा केली जात असताना नाराजी व्यक्त करणारे भाजप नेते लालकृष्ण अडवाणी

काश्मीरमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ लष्करातर्फे दहशतवाद्यांविरोधात हाती घेण्यात आलेली मोहीम अद्याप सुरूच आहे

आसाराम बापूंच्या अडचणी आता आणखी वाढल्या आहेत. त्यांच्या विरोधातील गुन्ह्याची मालिका कायम आहे.
- Prev page
- Page 1
- …
- Page 9,369
- Page 9,370
- Page 9,371
- …
- Page 9,874
- Next page