बराक ओबामा यांची रोम्नींवर टीकादेश-विदेशSeptember 8, 2012 09:12 ISTअमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी शुक्रवारी त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार रिपब्लिकन पार्टीचे मीट रोमनी यांच्यावर जोरदार हल्ला चढविला.