पेशावर विमानतळ व आसपासच्या भागात शनिवारी रात्री दहशतवाद्यांनी जोरदार रॉकेटहल्ला केला. त्यात प्राथमिक माहितीनुसार, किमान पाच जण ठार, तर २५ जण जखमी झाले आहेत. हा हल्ला कोणत्या दहशतवादी संघटनेने केला ते अद्याप स्पष्ट झाले नाही. पाकिस्तानातील चित्रवाणी वाहिन्यांनी दिलेल्या वृत्तानुसार, दहशतवाद्यांनी विमानतळाच्या दिशेने अनेक रॉकेट डागली. या हल्ल्यानंतर पेशावर विमानतळाकडे जाणारे सर्व रस्ते विमानतळ सुरक्षा बलाने रोखले आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 16th Dec 2012 रोजी प्रकाशित
पेशावर विमानतळावर रॉकेटहल्ला, ५ ठार
पेशावर विमानतळ व आसपासच्या भागात शनिवारी रात्री दहशतवाद्यांनी जोरदार रॉकेटहल्ला केला. त्यात प्राथमिक माहितीनुसार, किमान पाच जण ठार, तर २५ जण जखमी झाले आहेत.
First published on: 16-12-2012 at 12:58 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Peshawar airport comes under rocket attack 2 killed