सामान्यांच्या खिशाला चाट: पेट्रोल पुन्हा महागले

पेट्रोलच्या दरात शुक्रवारी मध्यरात्रीपासून प्रतिलिटर १.८२ ने वाढ करण्याचा निर्णय इंधन कंपन्यांनी घेतला.

रुपयाच्या अवमूल्यनाचे परिणाम आता सर्वसामान्यांना जाणवण्यास सुरुवात झालीये. पेट्रोलच्या दरात शुक्रवारी मध्यरात्रीपासून प्रतिलिटर १.८२ पैशाने वाढ करण्याचा निर्णय इंधन कंपन्यांनी घेतला. पेट्रोल कंपन्यांच्या या निर्णयाचा फटका सर्वसामान्य लोकांना बसणार आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात रुपयाच्या तुलनेत डॉलर अधिक मजबूत होत असल्यामुळे त्याचा परिणाम इंधन दरवाढीवर होणार आहे. मुंबईमध्ये पेट्रोलचे नवे दर प्रतिलिटर ७६.९० पैसे असे असतील.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Petrol price hiked by rs 1 82 a litre