प्रतापगड जिल्ह्य़ात एका गावप्रमुखाची हत्या झाल्यानंतर उसळलेल्या हिंसाचारात एका पोलीस अधिकाऱ्यासह दोनजण ठार झाल्याचे सूत्रांनी म्हटले आहे.प्रतापगड जिल्ह्य़ात हथगाव भागातील बलीपुरा गावी शनिवारी सायंकाळी गावप्रमुख नन्हे यादव याची काही अज्ञात बंदूकधाऱ्यांनी गोळ्या घालून हत्या केली. या हत्येचे वृत्त समजताच संतप्त झालेला गावकऱ्यांचा जमाव पोलीस ठाण्यावर चाल करून गेला. या जमावाने गोळीबाराबरोबरच पोलीस ठाणे जाळून टाकण्याचाही या वेळी प्रयत्न केला.
संग्रहित लेख, दिनांक 4th Mar 2013 रोजी प्रकाशित
गावप्रमुखाच्या हत्येनंतर उसळलेल्या हिंसाचारात पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू
प्रतापगड जिल्ह्य़ात एका गावप्रमुखाची हत्या झाल्यानंतर उसळलेल्या हिंसाचारात एका पोलीस अधिकाऱ्यासह दोनजण ठार झाल्याचे सूत्रांनी म्हटले आहे.प्रतापगड जिल्ह्य़ात हथगाव भागातील बलीपुरा गावी शनिवारी सायंकाळी गावप्रमुख नन्हे यादव याची काही अज्ञात बंदूकधाऱ्यांनी गोळ्या घालून हत्या केली.
First published on: 04-03-2013 at 02:20 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Police officer killed after murder village headman violence