दिल्लीतील सामूहिक बलात्काकाची घटना ताजी असतानाच एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपावरून येथे एका २२ वर्षीय तरुणाला पोलिसांनी अटक केली. तुकाराम निषाद असे या तरुणाचे नाव आहे.
तुकारामने सहा वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. संबंधित मुलगी त्याच्या शेजारी राहते. चॉकलेट आणि मिठाई देण्याचे आमिष दाखवून रविवारी तुकारामने तिला घराबाहेर नेले व तिथे तिच्यावर बलात्कार केला. मुलीच्या कुटुंबियांनी या प्रकरणी तुकारामविरोधात उर्ला पोलीस ठाण्यात तक्रार केली. मंगळवारी पोलिसांनी त्याला अटक केली.
संग्रहित लेख, दिनांक 19th Dec 2012 रोजी प्रकाशित
बलात्कार करणारा तरुण गजाआड
दिल्लीतील सामूहिक बलात्काकाची घटना ताजी असतानाच एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपावरून येथे एका २२ वर्षीय तरुणाला पोलिसांनी अटक केली. तुकाराम निषाद असे या तरुणाचे नाव आहे.

First published on: 19-12-2012 at 06:05 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rapist youth arrested