काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी व उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी शनिवारी दिल्ली बलात्कार प्रकरणातील मृत पीडित तरुणीच्या कुटुंबीयांची भेट घेतली. सोनिया व राहुल यांनी ‘त्या ’तरुणीच्या कुटुंबीयांशी तासभर चर्चा केली. तिच्या वडिलांनी बलात्कारविरोधी कायद्यातील सुधारणा कठोर असाव्यात या मागणीसाठी सोनियांची भेट मागितली होती. या पाश्र्वभूमीवर सोनिया स्वतच या कुटुंबाच्या भेटीला गेल्या. पीडितेच्या दोन भावांशी राहुल यांनी चर्चा केली. तसेच त्यांना त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांकही दिला.
संग्रहित लेख, दिनांक 3rd Feb 2013 रोजी प्रकाशित
‘त्या’ तरुणीच्या आप्तांना सोनिया-राहुल भेटले
काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी व उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी शनिवारी दिल्ली बलात्कार प्रकरणातील मृत पीडित तरुणीच्या कुटुंबीयांची भेट घेतली. सोनिया व राहुल यांनी ‘त्या ’तरुणीच्या कुटुंबीयांशी तासभर चर्चा केली.
First published on: 03-02-2013 at 03:25 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Soniya rahul meet to victimed relative