बारकोड प्रणालीचा सहा दशकांपूर्वी शोध लावणारे अमेरिकी संशोधक नॉर्मन जोसेफ वूडलॅँड यांचे रविवारी अल्झायमरने निधन झाले. ते ९१ वर्षांचे होते. अभियांत्रिकेचे पदवीधर असलेल्या वूडलँड यांनी १९४० मध्ये आपला वर्गसहकारी बेनार्ड सिल्व्हर यांच्यासह उभ्या आणि आडव्या पटय़ांच्या मदतीने वस्तूंची माहिती संकलीत करणाऱ्या बारकोड पद्धतीची निमिर्ती केली. तत्कालीन काळाच्या कित्येक पुढे असलेल्या या पद्धतीमुळे या दोघांना ४० च्या दशकांत १५ हजार अमेरिकी डॉलर्सची प्राप्ती झाली होती.
संग्रहित लेख, दिनांक 15th Dec 2012 रोजी प्रकाशित
बारकोडचे जनक वूडलॅँड यांचे निधन
बारकोड प्रणालीचा सहा दशकांपूर्वी शोध लावणारे अमेरिकी संशोधक नॉर्मन जोसेफ वूडलॅँड यांचे रविवारी अल्झायमरने निधन झाले. ते ९१ वर्षांचे होते.
First published on: 15-12-2012 at 12:06 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Us inventor of bar code dies at