News Flash

‘आप’ नेत्यांचा व्हिडीओ लीक; पंजाब निकालाआधीच ‘ग्रॅण्डमस्ती’!

थट्टामस्करी करत असल्याचे नेत्यांचे स्पष्टीकरण

Punjab election 2017: १६ मार्च रोजी अमरिंदर सिंग यांचा शपथविधी

पंजाब काँग्रेसच्या कामगिरीवर राहुल गांधी समाधानी असल्याचे अमरिंदर सिंग यांनी म्हटले

पंजाबमध्ये काँग्रेसचे बल्ले बल्ले ; ‘आप’चा स्वप्नभंग

योगायोगाने पंचाहत्तराव्या वाढदिवशीच कॅप्टन सिंग यांना हे विजयाचे बक्षीस मिळाले आहे.

Punjab Election Results 2017: पंजाबमध्ये अकाली ‘बादल’ दूर; काँग्रेसवर मतांचा पाऊस

पंजाब विधानसभा निवडणुकांचे लाईव्ह अपडेटस्.

Punjab Exit poll results 2017: पंजाबमध्ये मतदारांचा काँग्रेसला हात; भाजप-अकाली दलाचा धुव्वा

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे मतदानोत्तर चाचण्यांचे अंदाज गुरूवारी जाहीर झाले.

Punjab Election Results 2017: पंजाबमध्ये काँग्रेसला ऐतिहासिक यश; अकाली दलाचा दारुण पराभव

Punjab Election Results 2017 : काँग्रेसला किती जागा मिळतात, याकडे सर्वांचे लक्ष

पंजाबमध्ये ७० टक्के तर गोव्यात ८३ टक्के मतदान

पंजाब आणि गोव्यातील मतमोजणी उर्वरित तीन राज्यांप्रमाणे ११ मार्च रोजी आहे.

लढत ‘आप‘ विरूद्ध काँग्रेस?

पंजाबमध्ये आज ११७ जागांसाठी मतदान

केजरीवाल यांचा ‘विस्तवाशी खेळ’?

कट्टरपंथीयांच्या मतांसाठी फुटीरतावादी खलिस्तानी घटकांना चुचकारत असल्याचा आरोप

पंजाबमध्ये त्रिशंकूची शक्यता अधिक

महाराष्ट्राची खडानखडा माहिती ठेवणारया विर्क यांना पंजाबच्या राजकारणाची अक्षरश: नस ना नस माहिती आहे.

..खुद मयखाना भी ना जाने!

सुमारे दीड-दोन तासांच्या अंतरावर असलेल्या जालंधरमध्ये दुपारी मोदींची सभा होती.

पतंगबाजी : तोंड दाबून बुक्क्यांचा मार

लोकप्रियतेमुळे त्यांना प्रचारप्रमुख म्हणून नेमावे लागलंय.

प्रचारसभेत ‘आप’चे भगवंत मान ‘टल्ली’, प्रशांत भूषण यांनी केले ट्विट

आपच्या वतीने भगवंत मान हे मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आहेत.

PM Narendra Modi Ludhiana rally: काँग्रेसने पंजाबी तरुणांची प्रतिमा मलिन केली – मोदी

पंजाबमध्ये भाजप आणि अकाली दलची युती

केजरीवाल यांच्या पटकथेत नायकाचा पत्ता नाही, खलनायक मात्र निश्चित!

दिल्लीचे मुख्यमंत्री अरिवद केजरीवालांनी नुकतीच पटकथा लिहून हातावेगळी केलीय.

रॉकबाबा, आम्हाला वाचवा..

अनुयायांना अजून थेट ‘संदेश’ नाहीच

…तर बादल परिवाराने गुगलचेही नाव बदलले असते- आप

सत्ताधारी भाजपची आम आदमी पक्षाकडून खिल्ली

Narendra Modi jalandhar rally: काँग्रेस म्हणजे बुडते जहाज; नरेंद्र मोदींचा घणाघात

पंजाब हा भारताचा अभिमान असल्याचा दावा

पंतप्रधान मोदींसह बादलांवर राहुल गांधी ‘बरसले’!

पंजाबमध्ये बादल यांची एकाधिकारशाही

पंजाबमध्ये आपने बनवली भ्रष्ट अधिकाऱ्यांची यादी, सत्तेवर येताच करणार कारवाई

गत दोन वर्षांपासून भ्रष्ट अधिकाऱ्यांची एक गोपनीय यादी तयार होत होती.

पंजाबमध्ये केजरीवाल यांना हिंसाचार घडवायचा आहे, सुखबीरसिंग बादल यांचा आरोप

भाजप-अकाली दलाचे युती सरकार जनतेच्या अपेक्षेला उतरलेले आहे.

नवज्योतसिंग सिद्धूंच्या जाण्याने काही फरक पडत नाही: भाजप

सिद्धूंचीही बादल कुटुंबीयांवर तोफ

Just Now!
X