News Flash

देशातील मुस्लिमांविषयी राग असेल तर मग त्यांना मतदानाचा हक्क का दिला? : आझम खान

मुस्लिमांनी कुठे जायचे असा प्रश्न आझम खान यांनी विचाारला आहे.

चुकीच्या धोरणांमुळे तुमचा पराभव; अरुण जेटलींनी मायावतींना सुनावले

मतदान यंत्रात घोटाळा केल्याचा आरोप मायावतींनी केला होता.

जातीच्या गणितातून बाकी शून्य

उत्तर प्रदेशातील राजकारण हे विकासाच्या मुद्दय़ांपेक्षा जातींच्या अस्मितेभोवती फिरणारे आहे.

‘मोदी तेरे नाम उत्तर प्रदेश..’

मुस्लीमबहुल मतदारसंघांमध्येही भाजपने मिळविलेले यश भुवया उंचावणारे आहे.

उत्तर प्रदेशातील मोदीविजयामागील १० कारणे..

उत्तर प्रदेशातील विजय हा मोदींचाच विजय आहे, भाजपचा नाही असे मानले जात आहे.

दलित, मुस्लीम पाया ध्वस्त!

उत्तर प्रदेशात साठच्या दशकात दलित आणि मुस्लिमांची धोरणात्मक आघाडी होती.

प्रचार‘तांत्रिकां’चा पराभव!

मोदी यांच्या प्रतिमानिर्मितीपासून ‘चाय पे चर्चा’पर्यंत विविध उपक्रम आखण्यात त्यांची भूमिका मोठी होती.

२०१७चे ‘छोटे अमित शहा..’

बन्सल हे मूळचे राजस्थानचे. अभाविपचे पूर्णवेळ कार्यकर्ते.

या ‘चाणक्या’मुळे उत्तरप्रदेशात भाजपला विजयश्री

राजस्थानमधील नेता ठरला उत्तरप्रदेशातील विजयाचा शिल्पकार

लोकशाहीत भूलथापा देऊन मते मिळतात; अखिलेश यादव यांचा भाजपला टोला

मतदान यंत्रातील घोटाळ्याची चौकशी करा, अखिलेश यादव यांची मागणी

Uttar Pradesh Assembly Election Results 2017: नोटाबंदीनंतरही उत्तरप्रदेशमध्ये ‘हर हर मोदी’

भाजपने उत्तर प्रदेशात ३२५ जागा जिंकल्या आहेत.

Punjab Election Results 2017: पंजाबमधील यश हा काँग्रेससाठी पुनर्जन्म- नवज्योत सिंग सिद्धू

येथून पुढे काँग्रेसचा पुन्हा विस्तार होत जाईल

Uttar Pradesh Election Results 2017 : निवडणूक जिंकण्याचा पॅटर्न भाजपला सापडलाय का?

मुख्यमंत्रिपदाचा चेहरा न देण्याची भाजपची रणनीती पुन्हा एकदा यशस्वी ठरली आहे.

Uttar Pradesh Election Results 2017 प्रशांत किशोर फॅक्टर निष्प्रभ?

प्रचाराच्या स्ट्रॅटेजीचा काँग्रेसला फायदा नाही...

Uttar Pradesh Assembly Election Results 2017: यूपीत भाजपकडून ‘हे’ असतील मुख्यमंत्रीपदाचे दावेदार

केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह, भाजपचे उत्तरप्रदेशमधील प्रदेशाध्यक्ष केशवप्रसाद मौर्य यांचे नाव आघाडीवर.

Uttar Pradesh Assembly Election Results 2017: मोदींची जादू; सप- काँग्रेस ‘छू मंतर’

उत्तर प्रदेशात कमळ बहरले, अखिलेश यांच्या सायकलला लागला ब्रेक

मतदानोत्तर चाचण्या खोटय़ा ठरतील

उत्तर प्रदेश जिंकण्याचा राहुल गांधींचा दावा

निकालाची उत्कंठा शिगेला

उत्तर प्रदेश आणि पंजाबसह पाच राज्यांच्या मतकौलाबाबत उत्सुकता

Just Now!
X