पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी सरकारला झटका देत, कोलकाता उच्च न्यायालयाने शुक्रवारी पश्चिम बंगालमधील बीरभूम जिल्ह्यातील बोगतुई गावात झालेल्या हत्येचा तपास सीबीआयकडे सोपवण्याचे आदेश दिले. तृणमूल काँग्रेसचे पंचायत नेते भादू शेख यांच्या हत्येनंतर काही तासांतच हिंसाचार उसळला, ज्यात आठ जणांना जिवंत जाळण्यात आले. न्यायालयाने बीरभूम हिंसाचार प्रकरणाची स्वत:हून दखल घेतली होती. त्याचवेळी न्यायालयाने सीबीआयला या प्रकरणी ७ एप्रिल रोजी प्राथमिक अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एनआयएच्या विपरीत, सीबीआय राज्यातील एखाद्या प्रकरणाची स्वतःहून दखल घेऊ शकत नाही, मग ते केंद्र सरकारी अधिकारी आणि पीएसयू कर्मचार्‍यांच्या भ्रष्टाचाराचे प्रकरण असो किंवा हिंसक गुन्हेगारीची घटना असो. राज्य सरकारमध्ये भ्रष्टाचार असो किंवा गुन्हेगारीची घटना असो, राज्याने सीबीआयला तपासासाठी विनंती करावी लागेल, जी केंद्राने मान्य केली आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Explained how the cbi investigates cases with the largest investigative mechanism in the country abn
First published on: 26-03-2022 at 23:40 IST