विविध क्षेत्रांत कार्यरत दहा संस्थांची ओळख ‘लोकसत्ता’ने गणेशोत्सवाच्या ‘सर्वकार्येषु सर्वदा’ च्या माध्यमातून करून दिली. यंदाही वाचकांनी ‘लोकसत्ता’च्या या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला. ‘लोकसत्ता’च्या राज्यभरातील कार्यालयांत मदतीचे धनादेश जमा होऊ लागले आहेत. दानयज्ञातील मदतरूपी समीधांची यादी..
* अनामिक, पुणे, रु.२५,०००/- * अच्युत फडके, कोल्हापूर, रु. १४,०००/-
* जयकिसनजी कासट यांचे स्मृतिप्रीत्यर्थ नंदकुमार कासट, अमरावती, रु. १२,०००/-
* जयंत कुलकर्णी, पुणे, रु. १०,०००/-
* सुधा गोवारीकर, पुणे, रु. १०,०००/-
* कुसुम मुजुमदार, पुणे, रु. १०,०००/-
* श्रीमती कुसुम महाबळेश्वरकर व श्रीजनार्दनस्वामी खेर यांच्या स्मरणार्थ माधुरी खेर, पुणे, रु. १०,००१/-
* नरेश अरोरा, पुणे, रु. ६,०००/-
* अशोक शेवडे, पुणे, रु. ५,०००/-

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व गणेश उत्सव २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Doner name of sarva karyeshu sarvada
First published on: 24-09-2014 at 01:06 IST