19 February 2020

News Flash

Viral Video – मुंबई इंडियन्सच्या विजयी कमबॅकचे रहस्य …

मुंबई इंडियन्स संघ हा कमबॅकसाठी कायम चर्चेत राहिला आहे. या कमबॅकमागचे रहस्य काय? असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे.

मुंबई इंडियन्स संघ हा कमबॅकसाठी कायम चर्चेत राहिला आहे. यंदाच्या आयपीएलमध्येही मुंबईने सुरुवातीचे सामने गमावल्यानंतर विजयी कमबॅक केला आहे. या कमबॅकमागचे रहस्य काय? असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे.

मुंबईचा संघ केवळ कमबॅकच करत नाहीये. तर आता संघातील खेळाडूंच्या कामगिरीतही सुधारणा झालेली दिसत आहे. नुकत्याच झालेल्या कोलकाताविरुद्धच्या सामन्यात १०२ धावांच्या फरकाने मिळवलेला विजय हे त्याचे ताजे उदाहरण. या मागचे रहस्य म्हणजे नीता अंबानी यांनी केलेली प्रार्थना. सध्या याच कॅप्शनने हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडियोमध्ये नीता अंबानी नमस्कार करताना दिसत आहेत.

हाच तो व्हिडिओ –

First Published on May 11, 2018 7:44 pm

Web Title: secret behind mumbai indians victorious comeback
टॅग Ipl
Next Stories
1 IPL 2018 – ऋषभ पंतच्या शतकी खेळीवर फिदा झाली मिस ऑस्ट्रेलिया
2 IPL 2018 – चेन्नईचा हा खेळाडू संधी न मिळाल्यामुळे निवृत्त होणार?
3 पराभवानंतर प्रिती झिंटाने विरेंद्र सेहवागला विचारला जाब
Just Now!
X