नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नालॉजी’ या संस्थेत अभियांत्रिकीच्या विविध विद्याशाखांचे शिक्षण-प्रशिक्षण दिले जाते. देशभरातील ३० एनआयटी संस्थांची माहिती..नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नालॉजी (एनआयटी ) या संस्था अभियांत्रिकीच्या विविध विद्याशाखांमधील शिक्षण- प्रशिक्षण आणि संशोधनासाठी प्रसिद्ध आहेत. एनआयटी संस्थांमध्ये जेईई- मेन्स परीक्षेत संपादन केलेल्या गुणांवर आधारित प्रवेश मिळतो. एनआयटी संस्था पुढीलप्रमाणे आहेत-* नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी, अगरताळा :पिनकोड 799055 (त्रिपुरा), दूरध्वनी- 0381- 2346360, वेबसाइट- www.nitagartala.in, ई-मेल nitaedc@ gmail.com (फी : पहिले सत्र- 32 हजार रुपये, दुसरे सत्र- 24 हजार 500 रुपये, तिसरे सत्र- 21 हजार 700 रुपये, चौथे सत्र- 20 हजार 500 रुपये, पाचवे सत्र- 21 हजार 500 रुपये, सहावे सत्र- 20 हजार 500 रुपये, सातवे सत्र- 23 हजार 700 रुपये, आठवे सत्र- 23 हजार 500 रुपये, मेस- पहिले सत्र- 19 हजार रुपये, दुसऱ्या सत्रापासून प्रत्येक सत्राला 12 हजार रुपये) एकूण प्रवेश जागा : 787 अखिल भारतीय स्तरावरील जागा : 399* नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी, अलाहाबाद : (उत्तर प्रदेश) दूरध्वनी- 0532-2545341, www. mnnit.ac.in, (फी- पहिले सत्र- 26 हजार 826 रुपये, दुसरे सत्र- 25 हजार रुपये, तिसरे सत्र- 24 हजार 726 रुपये, चौथे सत्र- 25 हजार रुपये, पाचवे सत्र- 25 हजार रुपये, सहावे सत्र- 25 हजार रुपये, सातवे सत्र- 25 हजार रुपये, आठवे सत्र- 25 हजार 500 रुपये). या एकूण प्रवेशजागा : 813, अखिल भारतीय स्तरावरील जागा : 407 * नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी, अरूणाचलप्रदेश : पापूमपारे- 791111, अरुणाचल प्रदेश, दूरध्वनी- 0360-2284801, वेबसाइट- www.nitap.in, ई-nitarunachal@ gmail.com, (फी- पहिले सत्र- 23 हजार रुपये,उर्वरित सात सत्रांसाठी फी प्रत्येकी 19 हजार, मेस- पहिले सत्र- 4 हजार रुपये, दुसऱ्या सत्रापासून प्रत्येक सत्राला 2 हजार रुपये) या संस्थेत विविध शाखांमध्ये 90 विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. यापकी 45 जागा अखिल भारतीय स्तरावरील आहेत.* मौलाना आझाद नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी,भोपाळ- 462051 (मध्यप्रदेश), दूरध्वनी- 0755- 4051000, वेबसाइट- www.manit.ac.in, ई-मेल info@manit.ac.in (फी-प्रत्येक वर्षांला- 47 हजार रुपये, मेस- अॅडव्हान्स्ड प्रत्येक वर्षांला- 19 हजार रु.) या संस्थेत विविध शाखांमध्ये 937 विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. यापकी 468 जागा अखिल भारतीय स्तरावरील आहेत.* नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी, कोझिकोड :कालिकत, केरळ. दूरध्वनी- 0495 -2286100, वेबसाइट- www.nitc.ac.in, ई-मेल- director@nit.ac.in,(फी- पहिले सत्र- 23 हजार रुपये, दुसरे, चौथे, सहावे आणि आठवे सत्र- 18 हजार 800 रुपये, तिसरे, पाचवे आणि सातवे सत्र- 20 हजार रुपये, मेस- प्रत्येक सत्राला 15 हजार रुपये) एकूण प्रवेश जागा : 937 अखिल भारतीय स्तरावरील जागा : 468.* नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी, दिल्ली : ए- 1/294, सफदरजंग एन्क्लेव्ह, न्यू दिल्ली- 110016,दूरध्वनी- 011-2619541, वेबसाइट www.nitdelhi.ac.in ई-मेल director_nitd@nitwa.ac.in (फी- पहिले सत्र- 35 हजार 250 रुपये, दुसऱ्या सत्रापासून 27 हजार 500 रुपये,वसतिगृह फी- प्रत्येक सत्राला- 10 हजार रुपये. एकूण प्रवेश जागा : 90, अखिल भारतीय स्तरावरील जागा : 45.* नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी, दुर्गापूर : पश्चिम बंगाल) दूरध्वनी- 0343- 2755403, वेबसाइट www.nitdgp.ac.in , ई-मेल- director@admin.nitdgp.ac.in (फी- पहिले सत्र- 31 हजार रुपये, दुसरे, चौथे आणि सहावे सत्र- 24 हजार 100 रुपये, तिसरे, पाचवे आणि सातवे सत्र- 25 हजार 534 रुपये, आठवे सत्र- 24 हजार 300 रुपये, मेस- दर महिन्याला अंदाजे 2 हजार रुपये) एकूण प्रवेश जागा : 800, अखिल भारतीय स्तरावरील जागा : 400.* नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी, गोवा : दूरध्वनी-0832- 24200, वेबसाइट- www.nitgoa.ac.in,, ई- मेल- director.nitgoa@gmail.com,, (फी- पहिले सत्र- 25 हजार रुपये, दुसरे सत्र- 21 हजार 500 रुपये, तिसरे आणि पाचवे सत्र- 21 हजार 700 रुपये, चौथे आणि सहावे सत्र- 17 हजार 500 रुपये, वसतिगृह आणि मेस- पहिले सत्र- 22 हजार रुपये) एकूण प्रवेश जागा : 90, अखिल भारतीय स्तरावरील जागा : 45.* नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी, हिमाचल प्रदेश :दूरध्वनी- 01972- 222308, वेबसाइट६६६. www.nith.ac.in, ई-मेल- director@nith.ac.in, (फी- पहिले सत्र- 33 हजार रुपये, दुसरे, चौथे आणि सहावे सत्र- 25 हजार 850 रुपये आणि तिसरे, पाचवे आणि सातवेसत्र- 27 हजार 150 रुपये. आठवे सत्र- 23 हजार 500 रुपये, मेस- पहिले सत्र- 14 हजार रुपये) एकूण प्रवेशजागा : 508, अखिल भारतीय स्तरावरील जागा : 254. * मालवीय नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी,जयपूर : 302017 (राजस्थान), दूरध्वनी- 0141- 2529087, वेबसाइट- www.mnit.ac.in, ई-मेल director@ mnit.ac.in, एकूण प्रवेश जागा : 710, अखिल भारतीय स्तरावरील जागा : 355.* डॉ. बी. आर. आंबेडकर नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी, जालंधर : जी. टी. रोड बायपास, जालंधर144011 (पंजाब), दूरध्वनी- 0181-2690301,वेबसाइट- www.nitj.ac.in,, ई-मेल-director@nitj.ac.in,(फी- पहिले सत्र- 27 हजार रुपये, इतर सर्व सत्र - 25 हजार 250 रुपये). एकूण प्रवेश जागा : 786 अखिल भारतीय स्तरावरील जागा : 393 जागा.* नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी जमशेदपूर :एनआयटी कॅम्पस, पोस्ट ऑफिस- आरआयटी, जमशेदपूर- 831014 (झारखंड), दूरध्वनी- 0657- 2407614, वेबसाइट- www.nitjsr.ac.in,, ई-मेल director@nitjsr.ac.in,, (फी- पहिले सत्र- 37 हजार 750 रुपये, इतर सर्व सत्रांसाठी - 25 हजार 250 रुपये, मेस-पहिले सत्र- 14 हजार रुपये) एकूण प्रवेश जागा : 601 अखिल भारतीय स्तरावरील जागा : 300* नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी : कुरुक्षेत्र- 136119 (हरयाणा), दूरध्वनी- 01744- 2233200, वेबसाइट- www.nitkkr,ac.in, ई-मेल nit_kkr@rediffmail.com, (वसतिगृहाच्या फीसह शैक्षणिक फी- प्रत्येक सत्राला 35 हजार 250 रुपये)एकूण प्रवेश जागा : 832 अखिल भारतीय स्तरावरील जागा : 416.* नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी, मणिपूर :इम्फाल, मणिपूर. दूरध्वनी- 0385-2058565, वेबसाइट www.nitmanipur.in,, ई-मेल- nitmanipur@yahoo.in, (फी- पहिले सत्र- 40 हजार रुपये, दुसरे सत्र- 27 हजार रुपये, तिसरे, पाच आणि सातवे सत्र- 23 हजार 200 रुपये, चौथे, सहावे आणि आठवे सत्र- 22 हजार रुपये, मेस- प्रत्येक सत्र- 12 हजार रुपये) एकूण प्रवेश जागा : 90, अखिल भारतीय स्तरावरील जागा : 45.(उर्वरित एनआयटी संस्थांची माहिती उद्याच्या अंकात-) अभियांत्रिकी शिक्षणाचा दर्जेदार पर्याय : एनआयटी‘नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नालॉजी’ या संस्थेत अभियांत्रिकीच्या विविध विद्याशाखांचे शिक्षण-प्रशिक्षण दिले जाते. देशभरातील ३० एनआयटी संस्थांची माहिती..