
राजू शेट्टी यांची ऊस परिषदेत मागणी


सायबर गुन्हे विशेष करून हॅकिंग, प्रताधिकार भंग इत्यादी स्वरूपात घडताना दिसतात.


कोल्हापूरकर मुळातच खवय्या. त्यात मटण हा त्यांच्या जिव्हेचा जिव्हाळ्याचा विषय.

साखर कारखाने- शेतकरी संघटनांच्या परस्पर विरुद्ध भूमिका

कोल्हापूर जिल्ह्यात विशेषत: शिरोळ व हातकणंगले तालुक्यात ऊसदराचे आंदोलन चिघळले आहे.


मटन विक्रेत्याकडून अचानकपणे मटण प्रतिकिलो ५६० ते ६०० रुपयाने विक्री करण्यात येत आहे.

१८ नोव्हेंबर रोजी या प्रकरणाचा निकाल देताना प्रलंबित रक्कम त्वरित भरण्याचे आदेश देण्यात आले.

काँग्रेस-राष्ट्रवादीने महापालिकेतील सत्ता कायम टिकवली असली तरी नेहमीप्रमाणे अनुपस्थित राहत शिवसेनेने सत्ताधाऱ्यांना हात दिला.

भाजपा-ताराराणी आघाडीला यावेळीही पराभवच पत्करावा लागला.

कोल्हापूर महापालिकेत काँग्रेस-राष्ट्रवादीने स्वतंत्र लढून सत्ता स्थापन केली.