
स्वाभिमानी शेतकरी संघटनेला अपेक्षित यश नाहीच

स्वाभिमानी शेतकरी संघटनेला अपेक्षित यश नाहीच

कोल्हापूर जिल्हय़ातील शिवसेनेची अंतर्गत गटबाजी बऱ्याच वर्षांपासून सुरू आहे.

कोल्हापूरच्या राजकारणात सध्या मुश्रीफ आणि महाडिक यांच्यात कलगीतुरा सुरू आहे.

देशभरात मोदी लाट सुरू झाल्यावर शेट्टी हे भाजपशी हातमिळवणी करते झाले.

निवडणुकीच्या निमित्ताने पक्षापासून दुरावलेल्यांना परत प्रवाहात येण्याचे आवाहनही मुश्रीफ यांनी केले

पी . चिदंबरम , कपिल सिब्बल यांच्यासारख्या नामांकित विधिद्यांनी बाजू मांडली .

सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर १० मार्च रोजी सुनावणी आहे.

यंदा स्वायत्तता मिळवलेल्या डीकेटीई शिक्षण संस्थेच्या राजवाड्यातील स्नेहसंमेलनला देशप्रेमाचे तोरण लागल्याचे दिसत होते.

डॉ . पत्की हॉस्पिटल म्हणजे जुळी जन्मण्याचे केंद्रच बनले आहे.

जगातील सर्वात मोठय़ा आकाराच्या पुस्तकाची निर्मिती केली आहे.

