
अग्रमानांकित पुण्याच्या चिन्मय कुलकर्णीने आठ गुणांसह उपविजेतेपद मिळविले

अग्रमानांकित पुण्याच्या चिन्मय कुलकर्णीने आठ गुणांसह उपविजेतेपद मिळविले


समीरच्या वकिलांनी समीरवर चार्जफ्रेम करण्याची मागणी केली होती.

शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला माल थेट ग्राहकांना मिळणार

हॉटेलमध्ये फुकट जेवण वेळेत न दिल्याच्या रागातून चौघांनी बुधवारी हॉटेल मालकाला धमकावत हॉटेलची तोडफोड केली.

नृसिंहवाडीतील आठही घाट पाण्याखाली


अधिकाऱ्यांच्या निर्णयप्रक्रियेच्या पाठशिवणीचा खेळ सुरू झाल्याने वाहनधारकांची चांगलीच गोची झाली .

भोनेमाळ परिसरात राहणारा द्वारकाधिश खंडेलवाल हा सराईत गुन्हेगार आहे.

इचलकरंजीत मराठा आरक्षण मागणीसाठी मंगळवारी रात्री एका मेळाव्याचे आयोजन केले होते.

सहकार खाते असताना होणारा त्रास आता कमी झाल्याने कटूता कमी करण्याचा दृष्टिकोन यातून दिसून आला.

मोदी सरकार चले जाव आंदोलनात मोठय़ा संख्येने कामगार सहभागी झाले होते.