
राधानगरी धरणातील सर्व सात दरवाजे उघडण्यात आले असून, चांदोली धरणातूनही १२ हजार क्युसेक विसर्ग सुरू झाला आहे.

राधानगरी धरणातील सर्व सात दरवाजे उघडण्यात आले असून, चांदोली धरणातूनही १२ हजार क्युसेक विसर्ग सुरू झाला आहे.

महाद्वार रोडवरील महालक्ष्मी मंदिराच्या पश्चिम दरवाजाशेजारी जयवंत कोडोलीकर यांच्या मालकीचे दुमजली घर आहे.

जुना पूल पूर्णत: पाण्याखाली गेला असून रेंदाळ-हुपरी मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे.

पावसाची गती आणखी वाढल्याने कोल्हापूर जिल्ह्यत पुराचा धोका वाढीस लागला आहे.

आमदार क्षीरसागर यांनी विधानसभा अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित केला.


शेतकऱ्यांना पीक विमा भरण्याची तारीख केंद्र व राज्य सरकारने १० ऑगस्टपर्यंत वाढवली


खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात ट्रकची धडक बसून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू झाला.

कोल्हापूर जिल्ह्य़ात सलग तिसऱ्या दिवशी पावसाची संततधार सुरू असून पंचगंगा नदी पात्राच्या बाहेर वाहत आहे.

शहर आणि परिसरात बरसणाऱ्या पावसाने इचलकरंजीतील पंचगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीत झपाटय़ाने वाढ होत चालली आहे.

पावसाचा जोर पाणलोट क्षेत्रात वाढत चालला असल्याने पंचगंगेची पातळी झपाटय़ाने वाढत आहे.