
पावसाचा जोर पाणलोट क्षेत्रात वाढत चालला असल्याने पंचगंगेची पातळी झपाटय़ाने वाढत आहे.

पावसाचा जोर पाणलोट क्षेत्रात वाढत चालला असल्याने पंचगंगेची पातळी झपाटय़ाने वाढत आहे.

जोरदार सरी सातत्याने बरसत राहिल्या. काही प्रमाणात जनजीवन विस्कळीत झाले.

जिल्ह्णाात प्रवेश करणाऱ्या सर्व मार्गावर हे फलक बसविण्यात येणार आहेत.

छत्री, रेनकोटचा आसरा घेत नोकरदार, विद्यार्थी, लोकांना घराबाहेर पडावे लागले.

या योजनेचा लाभ घेणाऱ्या रुग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे.

लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या जीवनात सोनतळीला अत्यंत मोलाचे स्थान आहे.

लग्नबंधनात अडकलेल्या या जोडीला ट्रेकिंगची प्रचंड आवड आहे.

पुणे येथे २० ऑगस्ट २०१३ रोजी अंनिसचे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा गोळ्या झाडून खून करण्यात आला,


इचलकरंजी येथील यंत्रमागधारकांचे आंदोलन राजकीय वळणावर पोहोचल्याचे शनिवारी दिसून आले.

सुनावणीस संस्थेच्यावतीने सुचित मोहंती व पी. एन. मिश्रा या वरिष्ठ वकिलांनी काम पहिले

याप्रकरणी सरकार पक्षातर्फे १२ साक्षीदार तपासण्यात आले.