26 February 2021

News Flash

झुरिच बुद्धिबळ स्पर्धा : क्रामनिक-आनंद यांच्यात बरोबरीत

जागतिक क्रमवारीतील अव्वल दर्जाचा खेळाडू व्लादिमीर क्रामनिक व भारताचा विश्वविजेता खेळाडू विश्वनाथन आनंद यांच्यातील झुरिच चॅलेंज बुद्धिबळ स्पर्धेतील डाव बरोबरीत राहिला. चार खेळाडूंच्या अव्वल दुहेरी

| February 26, 2013 03:47 am

जागतिक क्रमवारीतील अव्वल दर्जाचा खेळाडू व्लादिमीर क्रामनिक व भारताचा विश्वविजेता खेळाडू विश्वनाथन आनंद यांच्यातील झुरिच चॅलेंज बुद्धिबळ स्पर्धेतील डाव बरोबरीत राहिला. चार खेळाडूंच्या अव्वल दुहेरी साखळी स्पर्धेत फॅबिआनो कारुआना व बोरिस गेल्फंड यांच्यातील डावही अनिर्णित राहिला. आनंद याला पहिल्या फेरीतही कारुआनाविरुद्ध अध्र्या गुणावरच समाधान मानावे लागले होते. गेल्फंडनेही क्रामनिकविरुद्धच्या डावात बरोबरी साधली होती. या चारही खेळाडूंचा दुसऱ्या फेरीअखेर प्रत्येकी एक गुण झाला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 26, 2013 3:47 am

Web Title: anand draws with kramnik
Next Stories
1 संतोष करंडक फुटबॉल स्पर्धा : महाराष्ट्राकडून गोव्याचा धुव्वा
2 अक्रमने सोडले केकेआरचे गोलंदाजीचे प्रशिक्षकपद
3 महिला ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धा : मुंबई, गुजरातचा चमकदार विजय
Just Now!
X