News Flash

दुखापतग्रस्त मॅक्क्युलमची बांगलादेश दौऱ्यातून माघार

न्यूझीलंडचा कर्णधार ब्रेन्डन मॅक्क्युलमने पाठीच्या दुखापतीमुळे बांगलादेश दौऱ्यावरील उर्वरित दोन सामन्यांतून माघार घेतली आहे. तो तातडीने मायदेशी परतला आहे, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले. ''मॅक्क्युलमच्या दुखापतीची

| November 4, 2013 02:47 am

न्यूझीलंडचा कर्णधार ब्रेन्डन मॅक्क्युलमने पाठीच्या दुखापतीमुळे बांगलादेश दौऱ्यावरील उर्वरित दोन सामन्यांतून माघार घेतली आहे. तो तातडीने मायदेशी परतला आहे, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले. ‘‘मॅक्क्युलमच्या दुखापतीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. यासंदर्भात उपचारांच्या दृष्टीने तो त्वरित न्यूझीलंडला परतला आहे,’’ असे न्यूझीलंड क्रिकेट मंडळाने पत्रकाद्वारे कळवले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 4, 2013 2:47 am

Web Title: back injury ends mccullums bangladesh tour early
Next Stories
1 शाब्दिक शेरेबाजीबद्दल जडेजाला दंड
2 जोकोव्हिचला पराभूत करण्याकडे फेडररचे लक्ष
3 न्यूझीलंडविरुद्ध रोमहर्षक विजयासह बांगलादेशचे मालिकेवर निर्विवाद वर्चस्व
Just Now!
X