News Flash

भारतीय ऑलिम्पिकपटूंसाठी कडक नियमावली

टोक्योकडे प्रस्थान करण्यापूर्वी आठवडाभर दररोज करोना चाचणी तसेच येथे दाखल झाल्यावर तीन दिवस अन्य कोणत्याही देशाच्या व्यक्तीशी संपर्कात येऊ नये

नवी दिल्ली : टोक्योकडे प्रस्थान करण्यापूर्वी आठवडाभर दररोज करोना चाचणी तसेच येथे दाखल झाल्यावर तीन दिवस अन्य कोणत्याही देशाच्या व्यक्तीशी संपर्कात येऊ नये, अशा प्रकारची कडक नियमावली जपान सरकारने भारतीय ऑलिम्पिकपटू आणि अधिकाऱ्यांसाठी लागू केली आहे. ही नियमावली अयोग्य आणि पक्षपाती आहे, अशी टीका भारतीय ऑलिम्पिक संघटनेने केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 20, 2021 12:49 am

Web Title: indian olympics organization tokyo olympics 2021 ssh 93
Next Stories
1 झुंज संपली!
2 भारतीय अ‍ॅथलेटिक्सचे दीपस्तंभ!
3 रॉड्रिगेजमुळे अर्जेटिनाची बलाढय़ उरुग्वेवर मात
Just Now!
X